Fennel-Jeera-Fenugreek-Lemon-Drinking Water | लठ्ठपणावर मात करण्यासाठी रिकाम्या पोटी ‘हे’ पाणी ‘या’ पद्धतीने प्या, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Fennel-Jeera-Fenugreek-Lemon-Drinking Water | खाण्यापिण्यावर नियंत्रण नसल्याने आणि विशेष म्हणजे फास्ट फूड (Fast Food) अधिक खाण्याने लठ्ठपणा (Obesity) वाढतो. याव्यतिरिक्त ताणतणाव, झोपेच्या अनियमित वेळा, अधिक वेळा बसून काम करणे या कारणामुळे लठ्ठपणा उद्भवतो. यामुळे अनेकजण वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय (Solution) करत असतात. त्यासाठी अनेक प्रयत्न देखील करत असतात. महत्वाचे म्हणजे वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाणी (Fennel-Jeera-Fenugreek-Lemon-Drinking Water) प्यायल्याने वजन घटण्यास मदत होते.

या दरम्यान, दररोज विविध पद्धतीने पाणी पिणे आवश्यक आहे. अशा काही गोष्टी नियंत्रणाद्वारे केल्याने लठ्ठपणाशिवाय गॅस (Gas), पचनविकार (Indigestion), कोलेस्ट्रॉल (Cholesterol), उच्च रक्तदाब (High Blood Pressure), अपचन (indigestion) आणि मधुमेह (Diabetes) यासारख्या समस्या देखील दूर होऊ शकतात. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी पाणी पिण्याचे काही पद्धत आहेत याबाबत जाणून घ्या. (Fennel-Jeera-Fenugreek-Lemon-Drinking Water)

 

1. लिंबू पाणी (Lemon Water) –
लिंबू पाण्यामुळे वजन कमी होण्यासाठी गुणकारी ठरते. लिंबू पाण्यात कमी कॅलरी आणि जीवनसत्त्व सीचे प्रमाण जास्त असते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यासाठी रोज सकाळी कोमट पाण्यात अर्धी लिंबाचा रस घालून हे पाणी प्या. वजन कमी व्हायला मदत होईलच शिवाय शरीराचा हलकेपणाही वाढेल.

 

2. मेथी पाणी (Fenugreek Water) –
वजन कमी करण्यासाठी मेथीचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. यासाठी दररोज सकाळी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा मेथीचे दाणे भिजत घाला. रात्रभर हे मेथीदाणे पाण्यात भिजू देत. सकाळी उठल्यावर मेथीदाणे भिजत घातलेले पाणी गाळून प्या.

3. जिरे पाणी (Jeera Water) –
वजन कमी करण्यासाठी जीऱ्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. यासाठी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील मेद कमी व्हायला मदत होते. यासाठी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा जिरे रात्रभर भिजत घाला. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून प्या.

 

4. बडीशेप पाणी (Fennel Water) –
फायबरयुक्त बडीशेपचे पाणी वजन कमी करण्यासाठी मदत करते. यामुळे पोट आणि पचनक्रिया सुरळीत राहायला मदत होते.
याकरिता 1 ग्लास पाण्यात 1 चमचा बडीशेप रात्रभर भिजत घाला. सकाळी हे पाणी उकळून कोमट झाल्यावर प्या.

 

5. ओव्याचे पाणी (Ajwain Water) –
ओव्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी व्हायला मदत होते. ओवा पोटाच्या विकारासाठी गुणकारी मानला जातो.
याकरिता 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ओवा घालून रात्रभर भिजत घाला. सकाळी हे पाणी गाळून प्या.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Fennel-Jeera-Fenugreek-Lemon-Drinking Water | Fennel Jeera Fenugreek Lemon Drinking Water health tips drink water daily in the morning different water for weight loss

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Piles Causing Foods | मुळव्याधीच्या त्रासाने त्रस्त असाल तर ‘या’ 4 गोष्टी अजिबात खाऊ नका, जाणून घ्या

 

Side Effects Previously Used Oil | कढईमध्ये उरलेल्या तेलाचा वारंवार वापर करताय?; मग थांबा, अन्यथा होईल दुष्परिणाम

 

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना