‘या’ अभिनेत्रीनं घातला ‘फाटका’ ड्रेस, पब्लिकमध्ये गेल्यावर झालं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ती बुधवारीची रात्र होती. या NOBU ITV समर पार्टी आणि TUI ‘हॉलिडे एक्सपीरियंस’ मध्ये रियालिटी शो अभिनेत्री फर्न मॅककेन ही उपस्थित होती. फर्न नेहमी आपल्या ड्रेसिंग सेंस आणि लुकला घेऊन चर्चेमध्ये असते. पण या पार्टीमध्ये तिला एका गोष्टीचा सामना करावा लागला.

https://www.instagram.com/p/B0DM1h0H_s2/

याच दरम्यान पूर्व TOWIE स्टार आणि २८ वर्षाची फर्न यलो कलरच्या प्लाजो पॅंटसोबत नेट स्ट्रॅपलेस क्रॉपमध्ये हॉट एंड बोल्ड अंदाजामध्ये दिसून आली. पण तिच्या त्या फोटोंनी सोशल मिडियावर खूपच धुमाकूळ घातला. तिचा नेट स्ट्रॅपलेस क्रॉप टॉप फाटलेला दिसत होता. पैपराजीला पोज देताना तिने व्हाइट शर्ट घातला होता तिने काही वेळानंतर शर्ट काढले. शर्ट काढल्यानंतर तिचा क्रॉप टॉप फाटलेला दिसत होता. हे पाहिल्यावर फर्न खूप लाजली.
image.png
पार्टीमध्ये तिच्या फाटक्या कपड्यांमुळे तिला खूप लाजल्यासारखे वाटले. या हॉट ड्रेससोबत मिनिकल मेकअप आणि न्यूड लिपस्टिक तिच्या चेहऱ्यावरील सुंदरता वाढवित होते. फर्नचे काही फोटो खूप व्हायरल होत आहे.
image.png

फर्न सोशल मिडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती नेहमी आपले फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. तिचा प्रत्येक लुक चाहत्यांच्या पसंतीस पडत असतो. फर्न सोशल मिडियावर अनेक सेक्सी फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे फोटो पाहून चाहते लाइक आणि कमेंट करत असतात.

आरोग्यविषयक वृत्त –