FICCI Smart Policing Award – Pune Police | उत्कृष्ट सेवा पुरवण्यासाठी पुणे पोलिसांना ‘FICCI स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – FICCI Smart Policing Award – Pune Police | पुणे पोलिसांना फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की)च्या वतीने स्मार्ट पोलिसिंगचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील फिक्की हाऊस येथे झालेल्या समारंभात पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलिसांना ‘सर्व्हिस एक्सलन्स अँड व्हिक्टिम असिस्टन्स’सेवा या उपक्रमासाठी ‘FICCI स्मार्ट पोलिसिंग’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (FICCI Smart Policing Award – Pune Police)

‘सर्व्हिस एक्सलन्स अँड व्हिक्टिम असिस्टन्स’हा पुरस्कार पुणे पोलिसांनी उत्कृष्ट सेवा पुरवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव आहे. यासाठी काम करणाऱ्या सर्व युनिट्सचे पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार व सह पोलीस आयुक्त पुणे शहर संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी अभिनंदन केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Advt.

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | ‘तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणली त्या ‘सजा’कारांना…’, राज ठाकरेंची शाब्दिक टोलेबाजी

Pune Crime News | पोस्ट ऑफिसात आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आधार कार्ड अपडेट करणार्‍यास अटक

बँकेची बनावट रिसिट पाठवून कॅनडातील नातेवाईकाच्या नावाने घातला गंडा; मनी ट्रान्सफरमधील कालावधीचा घेतला फायदा

Pune Accident News | दिवे घाटात टेम्पो उलटून १२ कामगार जखमी

Sanjay Raut On CM Eknath Shinde | राऊत आले नाहीत का? मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील
खोचक सवालावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले…