तानाजी : अजय देवगणचा 100 वा सिनेमा, मुघलांवर मराठ्यांनी केलेल्या ‘सर्जिकल’ स्ट्राईकची ‘स्टोरी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोल यांचा ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट अजय देवगनच्या कारकिर्दीचा 100 वा चित्रपट आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोशलवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर युजर्स तानाजीच्या ट्रेलरचे खूप कौतुक करत आहे.
Image result for Tanhaji

ट्रेलरमध्ये दाखविले आहे की, मुघलांना कोंढाणा जिंकायचा होता त्याचबरोबर मराठा पुन्हा कोंढाणावर भगवा फडकवण्यासाठी आंदोलन करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे युद्ध सुभेदार तानाजी मालुसरे यांना लढण्याचे काम देतात. कोंढाणा जिंकण्याच्या मराठा-मुघलांच्या या लढाईत तानाजी सर्जिकल स्ट्राइकद्वारे मुघल साम्राज्य कसे मिळवतात हे पाहणे मजेदार असेल.


Image result for तानाजी: द अनसंग वॉरियर

अजय देवगनच्या चित्रपटाच्या ट्रेलरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, ट्रेलरमध्ये एडिटिंगची कमतरता स्पष्टपणे दिसून येते. ट्रेलरमध्ये कथा पुर्णपणे समोर आली नाही. कलाकारांचा लुक, अ‍ॅक्शन-फाइट सीन, बॅकग्राउंड स्कोअर मजबूत आहे. सर्वात मोठी निराशा अजय देवगनला पाहून होते. ट्रेलरमध्ये अजय तानाजीच्या भूमिकेत शोभत नाही. त्याला पाहून सिंघमचे भालेराव सिंघमची आठवण येते. पण सैफ अली खानने सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे. ट्रेलरमध्ये सैफ स्क्रीनवर जेव्हा येतो त्याचवेळी त्याची जादू चाहत्यांवर होते. सैफ उदय भानच्या भूमिकेत दिसत आहे. हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, सैफ अजयला टक्कर देत आहे. ट्रेलरमध्ये काजोलही दिसली आहे. काजोल मराठी लूकमध्ये आकर्षित दिसत आहे.
Image result for तानाजी: द अनसंग वॉरियर

तानाजीचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. चित्रपटात सैफ अली खान उदय भान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर दिसणार आहे. तानाजीमध्ये काजोल तानाजीची पत्नी सावित्रीबाई मालुसरेची भूमिका साकारत आहे. बर्‍याच दिवसानंतर चाहत्यांना काजोल-अजय रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. तानाजी १० जानेवारी २०२० रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. तानाजीची कहाणी 17 व्या शतकातील आहे.
Image result for तानाजी: द अनसंग वॉरियर

तानाजी मालुसरे एक मराठा योद्धा होते. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ते लष्करी नेते होते. तानाजींनी छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक युद्धे लढली. तानाजी आपल्या वीर आणि शूर हेतूंसाठी परिचित होते. १६७९ च्या सिंहगड युद्धामध्ये त्यांच्या योगदानाबद्दल तानाजींची आठवण येते.
Image result for Tanhaji

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like