अभिनेत्री कतरिना कैफला व्हायचंय ‘भाईजान’ सारखं ‘चुलबुल पांडे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा चित्रपट ‘भारत’ याने बॉक्स ऑफीसवर आपला जलवा चांगलाच दाखविला. हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर कतरिना कैफने एक इच्छा व्यक्त केली आहे. तिला आता सलमान खान सारखीच चुलबुल पांडेची भूमिका साकारायची आहे. सध्या सलमान खान आगामी चित्रपट दबंग खान ३ ची शुटिंग करत आहे. या चित्रपटातही सलमान खान चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात महिला पोलीसाची भूमिका अनुष्का शर्मा साकारणार आहे.

https://www.instagram.com/p/ByDKrP-Bu8x/

भारत सुपरहिट ठरल्यानंतर कतरिनाने एक इच्छा व्यक्त केली आहे की, तीला दबंग खानसारखी भूमिका साकारण्याची खूप इच्छा आहे. कतरिना म्हणते की, जसे सलमान खान ‘दबंग’ चे चित्रपटाचे चुलबुल पांडे आहे. तसेच एखाद्या चित्रपटात महिला असावी, जी चुलबुल पांडे सारखे काम करत असेल.

https://www.instagram.com/p/ByVnDSHhYyC/

कतरिनाने यानिमित्त सांगितले की, दबंग हा चित्रपट ज्याप्रमाणे एक मेल पोलीस ऑफीसरचा आहे. तसाच एक महिला पोलीस ऑफिसरचा चित्रपट बनला पाहिजे.

View this post on Instagram

💙💙

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

सध्या कतरिना भारत चित्रपटाचे यश एन्जॉय करत आहे. भारत चित्रपटात कतरिनासोबत सलमान खान मुख्य भूमिकेत दिसले आहे. कतरिना नेहमीच आपल्या इन्स्टाग्रावर तिचे काही हॉट फोटो शेअर करत असते. ज्यामध्ये सेक्सी लुक पुन्हा एकदा चाहत्यांच्या वेडे होता. चित्रपटाव्यतिरिक्त कतरिना सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. तिचे प्रत्येक फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे. त्याचबरोबर फोटोंना चाहत्यांच्या कमेंट देखील आल्या आहेत.

https://www.instagram.com/p/ByHcmvyhEDG/

आरोग्यविषयक वृत्त

जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

सिने जगत –

‘बिग बी’ अमिताभच्या ‘त्या’ वर्तनाबद्दल साराने केली होती सैफकडे ‘तक्रार’

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

You might also like