‘या’ 7 सिनेमांमध्ये कलाकारांनी चक्क कॅमेऱ्यासमोर केला सेक्स ! सर्व सीन्स होते खरे

पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या सर्वांनाच माहीत आहे. सिनेमात दाखवले जाणारे सेक्स सीन्स हे काही खरे नसतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का असेही काही सिनेमे आहेत, ज्यामध्ये खरे सेक्स सीन्स (Real Sex Scene in Movie) शूट करण्यात आले आहेत. आज अशाच काही सिनेमांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) माया मेमसाब (Maya Memsab) – बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि दीपा साही यांनी या सिनेमात भूमिका साकारली आहे.

2) गांडू (Gandu) – कौशिक अलियास क्यु डायरेक्टेड या बंगाली सिनेमातही खरे सेक्सी सीन्स दाखवण्यात आले आहेत.

3) कॉस्मिक सेक्स Cosmic Sex) – 2014 साली आलेल्या अमिताभ चक्रवर्ती डायरेक्टेड या सिनेमातही रिअल सेक्स सीन्स आहेत.

4) मशरूम (Mushroom) – अनुब्रत आणि पाऊली यांच्यातील सेक्स सीन्सही रिअल होते.

5) द ब्राऊन बनी – या सिनेमातील सेक्स सीन्सही खरे होते. हा सिनेमा 2003 साली रिलीज झाला होता.

6) निने साँग – 2004 साली रिलीज झालेल्या या सिनेमातही खरे सेक्स सीन्स शूट करण्यात आले होते.

7) शॉर्टबस – हा एक अमेरिकन कॉमेडी सिनेमा आहे. यातही खरे सेक्स सीन्स दाखवण्यात आले होते.