‘या’ सिनेमात अभिनेत्री जरीन खान साकारणार ‘लेस्बियन’ची भूमिका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार जरीन खान लवकरच तिच्या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ असं या तिच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमातील तिचा रोल हटके असणार आहे. या सिनेमात ती समलिंगी म्हणून दिसणार आहे.

View this post on Instagram

Bang! 🌈💥 Appropriate that India's first feature film with LGBTQ protagonists has it's Premiere in the most Diverse city of the world #NewYork. World Premiere for #HumBhiAkeleTumBhiAkele as an Official Selection on November 22nd at @southasianfilmfestival, Presented by @hbo in New York City. . . A homosexual boy. A homosexual girl. A Road Trip that changed their lives. Discover the love in friendship in #HumBhiAkeleTumBhiAkele on November 22nd 2019 – 7pm Village East Cinema –  New York City. Valentines Day 2020 will be the WorldWide Release. . . Directed by the amazing @harishvyas22 & cinematography by the magician @faroukhmistry. Starring the multi-talented @theanshumanjha & ME. Also marking the debut of two brilliant artists @gurfatehpirzada & @jahnvirawat . . #HBATBA #HumBhiAkeleTumBhiAkele #WorldPremiere #comingout #SouthAsianInternationalFilmFestival #NewYork #HBO #LGBTQ #LoveISLove #friendship #love #Veer #Mansi #NYC #Manhattan #IndianFilm #OfficialSelection #InCompetition #FirstRayFilms @firstrayfilms #ZareenKhan

A post shared by Zareen Khan 🦄🌈✨👼🏻 (@zareenkhan) on

नुकतंच याबाबत बोलताना जरीन म्हणते, “या सिनेमाची स्टोरी ऐकल्यानंतर मला जाणीव झाली की, यावर सिनेमा होणं किती महत्त्वाचं आहे. जरी सरकारने कलम 377 वैध असल्याचं घोषित केलं आहे तरी समाज आणि आपले आई वडिल मात्र या वास्तविकतेला स्विकारायला तयार नाहीत. समलैंगिक आपल्यासारखेच सामान्य असतात. हे आणखी एक सेक्स ओरिएंटेशन आहे बाकी काही नाही. तरुण पिढीही यावर बोलताना दिसत आहे. जर समाजाने त्यांना समर्थन दिलं नाही तर ते स्वतंत्रपणे कसे काय जगू शकतील?”

हरिश व्यास यांनी हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. हा सिनेमा मॅनहटनमध्ये साऊथ एशियन फिल्म फेस्टीव्हलमध्ये 22 नोव्हेंबर रोजी दाखवला जाणार आहे. या सिनेमात जरीन खान आणि अंशुमन झा समलिंगींच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. अंशुमन झा हा सिनेमा प्रोड्युस करत आहे.

जरीनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर तिने 2010 साली आपल्या करिअरला सुरुवात केली होती. वीर या सिनेमातून तिने डेब्यू केला होता. यानंतर जरीन बॉलिवूडमधील हाऊसफुल 2, रेडी, हेट स्टोरी 3 वजह तुम हो, अक्सर 2 आणि 1921 यांसारख्या सिनेमात काम करताना दिसून आली होती. बॉलिवूडसोबतच जरीन खानने अनेक पंजाबी सिनेमात काम केले आहे. जरीन ढाका या पंजाबी सिनेमात दिसली आहे. याशिवाय जरी सलमान खानचा रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 13 मध्ये दिसली आहे.

View this post on Instagram

🌺

A post shared by Zareen Khan 🦄🌈✨👼🏻 (@zareenkhan) on

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like