‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वसिष्ठनं वाढवलं सोशल मीडिया ‘टेम्टेशन’ !

पोलिसनामा ऑनलाइन –‘गंदी बात’ फेम ‘अभिनेत्री गहना वसिष्ठ सध्या चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे गहनानं शेअर केलेले हॉट फोटो आहेत. काही दिवसांपूर्वीच गहनाचे बिकीनी फोटो वाऱ्यासारखे व्हायल होताना दिसले होते. तिनं मागे रेड बिकीनी फोटो शेअर करत माझ्यासोबत वॅलेंटाईन वीक सेलिब्रेट करा असंही म्हटलं होतं. गहना बिकीनी लुकमध्ये खूपच हॉट दिसते. पुन्हा एकदा तिनं आपल्या हॉटनेसनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

गहनानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते. यात अनेक बिकीनी फोटो होते. काही फोटोत तर ती चक्क सेमी न्यूड आणि न्यूडही दिसत आहे. या साऱ्या फोटोंनी आता सोशलवर आग लावली आहे. वेगवेगळ्या अंदाजात पोज देणारी गहना खूपच मादक दिसत आहे. गहनानं दिलेल्या कामुक पोज चाहत्यांनाही खूप आवडल्या आहेत. आपल्या हॉटनेससाठी ती सोशलवर फेमस आहे.

https://www.instagram.com/p/B-sXVHolUlM/

गहना सोशलवर नेहमीच सक्रिय असते. आपले बोल्ड फोटो शेअर करायला तिला खूप आवडतं. गहनानं तिचे हॉट फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातंच ते फोटो व्हायरल होताना दिसतात. तिच्या फोटोंना चाहत्यांचा नेहमीच मोठा प्रतिसाद मिळत असतो.

https://www.instagram.com/p/B-qHLasF7NA/

गहनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वीच गहना अल्ट बालाजीच्या गंदी बात या वेब सीरीजमध्ये झळकली होती. याशिवाय स्टार प्लस वाहिनीवरील शो बहनें मध्येही तिनं लिड रोल केला आहे. 2012 मध्ये तिनं मिस एशिया बिकीनी कंटेस्टेंटचं टायटलही जिंकलं होतं. गेल्या 5 वर्षांत तिनं 30 हून अधिक साऊथ सिनेमात काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B-LMWPYlv6K/