राज्यातील प्रथमवर्ग न्यायाधीशांच्या पदोन्नतीसह बदल्या

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन
राज्यातील प्रथमवर्ग कनिष्ठ न्यायदंडाधकारी यांच्या पदोन्नतींसह बदल्या करण्यात आल्या आहेत. एस. बी.अग्रवाल रजिस्ट्रार जनरल मुंबई हायकोर्ट यांनी याबाबत आदेश काढले आहेत. कनिष्ठ न्यायदंडाधकारी यांची वरिष्ठ प्रथम न्यायदंडाधिकारी पदावर पदोन्नती करण्यात आलेली आहे.

बदली करण्यात आलेल्या न्यायदंडाधिकार्यांची नावे आणि बदलीचे ठिकाण खालीलप्रमाणे –