Fitness of celebrity’s kids | सारा तेंडूलकरपासून सुहाना खानपर्यंत, जाणून घ्या कसे स्वत:ला फिट ठेवतात सेलेब्सची मुलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सेलिब्रिटींची मुलेही फिट राहण्यासाठी (Fitness of celebrity’s kids) त्यांच्या आरोग्याकडे खुप लक्ष देतात. स्टार किड्स (Star Kids) आपले शरीर तंदुरुस्त (Fitness of celebrity’s kids) ठेवण्यासाठी केवळ आहाराकडेच लक्ष देत नाहीत तर जिममध्ये तासनतास वर्कआउट आणि योगासनेही करतात. काही सेलिब्रिटींच्या मुलांनी चित्रपटांमध्ये काम करून नाव आणि प्रसिद्धी मिळवली आहे, तर काहींना प्रसिद्धीझोतात यायचे नाही पण त्यांचा फॅन फॉलोईंग मोठा आहे.

 

मुले देखील फिटनेस प्रेमी
बॉलिवूड स्टार्सप्रमाणेच (Bollywood Stars) त्यांची मुलंही सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी त्यांच्या आरोग्याची (Health) आणि फिटनेसची (Fitness) काळजी घेतात. ज्याप्रमाणे चित्रपट कलाकार जिममध्ये वर्कआउट (Workout) आणि योगा ( Yoga) करण्यासाठी आपला वेळ काढतात, त्याचप्रमाणे त्यांची मुले देखील फिटनेस प्रेमी असतात.

 

सारा ते सुहाना
सारा तेंडुलकरपासून ते सुहाना खानपर्यंत हे फिल्म स्टार (Film Star) नाहीत पण त्यांचा फॅन फॉलोईंग (Fan following) प्रचंड आहे. ही मुले स्वतःला स्टार्सप्रमाणे फिट आणि सुंदर ठेवतात. सेलेब्ज किड्स स्वतःला तंदुरुस्त (Fitness of celebrity’s kids) आणि निरोगी कसे ठेवतात ते जाणून घेवूयात…

 

1. सारा तेंडुलकर (Sara Sachin Tendulkar) :
सारा ही क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Cricketer Sachin Tendulkar) ची मुलगी आहे तिचा फॅन फॉलोईंग खूप आहे. ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये व्यायाम करते. तंदुरुस्त राहण्यासाठी ती जिममध्ये रनिंग आणि योगासने करते आणि आरोग्यदायी आहारही घेते.

 

2. सुहाना खान (Suhana Khan) :
सुहाना ही फिटनेस फ्रीक्सपैकी (Fitness Freaks) एक आहे जी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये व्यायाम करते. सुहानाला जिममध्ये (GYM) पिलेट्स व्यायाम (Pilates Exercise) करायला जास्त आवडते. हा व्यायाम Pilates calisthenics व्यायामाने प्रेरित 500 व्यायामांची मालिका आहे. या व्यायामामुळे स्नायू अधिक लवचिक आणि मजबूत होतात.

3. सारा अली खान (Sara Ali Khan) :
सारा अलीने तिचे वजन कमी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिचे वजन जास्त होते.
शरीर तंदुरुस्त आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तिने योगासने आणि कार्डिओ व्यायाम (Cardio Exercise) केले आहेत.
आजही ती निरोगी राहण्यासाठी, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी हे सर्व व्यायाम करते.

 

4. जान्हवी कपूर (Jhannavi Kapoor) :
चित्रपट अभिनेत्री जान्हवी कपूर अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची मुलगी आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी ती नियमितपणे जिममध्ये व्यायाम करते.
फिट राहण्यासाठी ती जिम व्यतिरिक्त स्विमिंग (Swimming) आणि जॉगिंग (Jogging) करते.
जान्हवीचाही योगा करण्यावर विश्वास आहे, ती मोठ्या उत्साहाने योगा करते.

 

5. ईशान खट्टर (Ishaan Khatter) :
ईशान हा शाहिद कपूर (Shahid Kapoor) चा भाऊ आहे जो स्वतःला फिट ठेवण्यासाठी कॅलिस्थेनिक वर्कआउट (Callisthenic Workout) करतो.
वर्कआऊट करतानाचे अनेक फोटोही त्याने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Fitness of celebrity’s kids | know how the kids of celebrities stay healthy and fit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ‘…अब बरबाद भी हम करेंगे, भाजपचे साडेतीन लोक कोठडीत जाणार’ – संजय राऊत

 

EPFO Facility | पीएफ अकाऊंटमधून विम्याचा हप्ता देखील भरता येतो, जाणून घ्या ‘ईपीएफओ’च्या सुविधेबाबत

 

Modi Government | मोदी सरकारने आणखी 54 अ‍ॅप्सवर आणली बंदी, नवीन प्रतिबंधामध्ये चीनी अ‍ॅप्सचा सुद्धा समावेश