शिवसेना खा. ओमराजेंवर चाकू हल्ला करणार्‍याला पोलिस कोठडी, जाणून घ्या कोणी केला अटॅक

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपी अजिंक्य टेकाळे यास काल शिराढोन पोलिसांनी अटक केली होती. आज गुरूवार रोजी त्याला कळंब येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज हजर करण्यात आले.

संबंधित तपासणी अधिकारी यांनी गुन्ह्याबदल पूर्ण माहिती दिली. तसेच गुन्ह्याबाबत चौकशीसाठी आरोपीस पोलीस कस्टडीची जास्तीत-जास्त दिवसांची मागणी केली. तसेच सरकारी वकिलांनी युक्तिवाद मांडून गुन्ह्याबद्दल संपूर्ण माहिती दिली. आणि जास्तीत जास्त पोलीस कस्टडीची मागणी केली.

तसेच आरोपीचे वकील यांनी आरोपीच्या बाजूने युक्तिवाद करून आरोपीस न्यायालयीन कस्टडीची मागणी केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने 22 ऑक्टोबर पर्यत पोलीस कस्टडी सुनावली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like