Flashback 2019 : ‘या’ 9 फोटोंना ‘सोशल’वर सर्वाधिक ‘पसंती’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 2019 वर्ष सरायला काहीच दिवस बाकी आहेत. लवकरच 2020 चं आगमन होणार आहे. 2019 मध्ये अनेक गोष्टी सोशलवर गाजताना दिसल्या. काही फोटो तर विशेष गाजले. आपण असे काही फोटो पाहणार आहोत ज्यांना 2019 मध्ये सर्वाधिक लाईक्स मिळाले आहेत. या फोटोंची सोशलवर जोरदार चर्चा झाली.

1) सेलेना गोमेज- प्रसिद्ध पॉप सिंगर सेलेना गोमेजचा हा फोटो प्रचंड गाजला. या फोटोला 14 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

2) सेलेनाचा प्रचंड गाजणारा हा दुसरा फोटो आहे. मैत्रिणींसोबतचा सेलेनाचा हा फोटो चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. या फोटोला 14 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

3) सेलेना गोमेज- सेलेनाचा हा तिसरा फोटो आहे चाहत्यांना प्रचंड आडवला आहे. या फोटोवरही लाईक्सचा वर्षाव झाला होता. या फोटोला 12 लाखांहून अधिक लाईक्स आहेत.

4) कायली जेनर- कायली जेनरचा हा फोटो चाहत्यांना खूपच आवडला. 13 लाखांहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.

https://www.instagram.com/p/BwtLmnnHArw/?utm_source=ig_embed

5) कायली जेनरचा हा दुसरा फोटो आहे जो सोशलवर तूफान गाजला. या फोटोनंही 13 लाखांहून अधिक लाईक्स घेतले आहेत.

https://www.instagram.com/p/Bw41A7EnDcB/?utm_source=ig_embed

6) कायली जेनरचा हा तिसरा फोटो आहे ज्यानं अधिक लाईक्स घेतले आहेत. या फोटोलाही 12 लाखांहून अधिक लाईक्स आहेत.

https://www.instagram.com/p/BmRZH7NFwi6/?utm_source=ig_embed

7) रॉक- डब्ल्यू डब्ल्यू ई स्टार द राकच्या या फोटोलाही तब्बल 14 लाखांहून अधिक लाईक्स आहेत.

8) जस्टीन बीबर- सिंगर जस्टीन बीबरच्या या फोटोलाही 13 लाखांहून अधिक लाईक्स आहेत.

9) रोनाल्डो- फुटबॉलपटू रोनाल्डोच्या या फोटोनंही 12 लाखांहून अधिक लाईक्स घेतले आहेत.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/