Flat Stomach Tips | बाहेर आलेले पोट जास्त मेहनत न करता कमी करायचे असेल, तर ‘हे’ आवश्य वाचा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सपाट पोट (Flat Stomach) कोणाला नको असते, पण ते कसे मिळवायचे, यावर एकच उपाय बहुतेक लोक सुचवतात आणि तो म्हणजे व्यायाम (Exercise). पण व्यायामाने पोट कमी होण्यास खूप वेळ लागतो (Flat Stomach Tips), पण त्यात आणखी काही गोष्टींचा समावेश केला तर कमी कष्टात हा प्रवास सहज पूर्ण होऊ शकतो. यासाठी काही टिप्स जाणून घेवूयात (Flat Stomach Tips)…

 

हेल्दी डाएटवर करा फोकस (Focus On Healthy Diet)
व्यायामासोबतच आहारावरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तासन्तास व्यायाम केल्यावर काहीही खाऊ-पिऊ शकतो, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. जलद परिणाम मिळविण्यासाठी, आहारावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा संतुलित आहार (Balanced Diet) घेणे चांगले. ठराविक वेळीच खा, म्हणजे पुन्हा पुन्हा भूक लागणार नाही (Flat Stomach Tips).

 

सोडा टाळा (Avoid Soda)
जास्त प्रमाणात सोडा आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स (Carbonated Drinks) घेतल्याने वजन वाढू शकते आणि पोट खराब होऊ शकते. त्यामुळे तहान लागल्यावर सोडा पिण्याऐवजी सामान्य पाणी, नारळपाणी किंवा लिंबूपाणी निवडा.

रिफाईंड शुगर टाळा (Avoid Refined Sugar)
वाढलेल्या पोटाची चरबी (Belly Fat) कमी करायची असेल तर आहारातून कार्ब्ज (Carbs) हटवावे, असे म्हटले जाते. पण हे पूर्णपणे खरे नाही.
यासाठी आहारातून साखरेचे पदार्थ काढून टाका (Eliminate Sugary Foods From Diet) आणि त्याऐवजी फळे,
सॅलड्स आणि संपूर्ण धान्य (Eat Fruits, Salad And Whole Grains) घ्या.
फळांमध्ये नैसर्गिक साखर असते जी आपल्या शरीरासाठी कोणत्याही प्रकारे हानिकारक नसते, तर रिफाईंड शुगरमुळे मधुमेह,
लठ्ठपणा आणि वृद्धत्व (Diabetes, Obesity And Aging) येऊ शकते.

 

रात्री कार्बोहायड्रेट घेऊ नका (Don’t Take Carbohydrates At Night)
सपाट पोटासाठी हा समज खूप लोकप्रिय आहे की तुम्ही तुमच्या आहारातून कार्बोहायड्रेट काढून टाकले पाहिजे परंतु हे पूर्णपणे सत्य नाही.
आपला मेंदू आणि पेशींसाठी (Brain And Cells) आवश्यक असलेल्या निरोगी आहारामध्ये कार्ब्सचा समावेश केला जातो.
तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की दिवसा कार्ब्जचे सेवन करा, रात्री ते टाळा.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

#Lifestyle #Health #Flat Stomach Tips #Abs #Tond Kam Karne Upaye #Flat Belly Tips #Carbonated Drinks Disadvantages #Refined Sugar Problems #Health Tips #Lifestyle And Relationship #Health And Medicine

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Flat Stomach Tips | flat stomach tips want to get rid of tond without too much effort so follow these rules

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Protein Shake Side Effects | प्रोटीन शेक पिण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 9 गोष्टी, अन्यथा पडू शकते महागात

 

Diabetes | तुम्हाला मधुमेह आहे की नाही कसे ओळखाल?, जाणून घ्या याची लक्षणे

 

Spinach for Diabetes Control | शुगर कंट्रोल करण्यासाठी प्रभावी आहे पालक, जाणून घ्या आरोग्य कसे ठेवतो चांगले