हवाई सुंदरीकडून अब्जाधीशांची ‘पोलखोल’ ! खासगी विमान प्रवासादरम्यानचं ‘गुढ’ सांगितलं, म्हणाली – ‘लाखोंचा पगार,पण नको ते…’

पोलीसनामा ऑनलाइन – जगातील अब्जाधीश ( Billionaire) , प्रिंस, बॉलिवूडमधील कलाकार हवाई वाहतूकीसाठी खासगी विमानांचा वापर करतात.
कोट्यवधीचे हे प्रायव्हेट जेट एखाद्या राजमहालासारखे असते.
यात अनेक सोयी- सुविधा असतात.

‘गोल्डमॅन’ दत्ता फुगे यांच्या खून प्रकरणातील आरोपींसह तिघांकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त

इतकचे नाही तर जेटने ग्राहकांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित एअरहोस्टेस देखील ठेवल्या आहेत.
दरम्यान एका माजी एअरहोस्टसने जेट प्रवासाबाबत हैराण करणारा खुलासा केला आहे.

तिने सौदी अरेबियाच्या प्रिंसची, रशिया आणि जर्मनमधील अब्जाधीशां ( Billionaire ) ची पोलखोल केली आहे.

गरोदरपणात ‘योग’ करणे किती बरोबर ? जाणून घ्या

जेटमध्ये नोकरीसाठी सेक्सपासून स्वच्छतेपर्यंत सगळं काम कराव लागतात, असा गौप्यस्फोट तिने केला आहे. सास्कीया स्वान असे या एअरहोस्टेसचे नाव आहे.
तिने जेट प्रवासाबाबत सीक्रेट ऑफ ए प्रायव्हेट फ्लाइट अटेंडडेंट हे पुस्तक लिहले असून सध्या तिच्या या पुस्तकाची जगभरात चर्चा सुरु आहे.

तिने या पुस्तकात लिहले आहे की, प्रायव्हेट जेटमध्ये नोकरी करण्यापूर्वी मला 8 गोपनीय करारावर सह्या कराव्या लागल्या.
त्यानंतर रशियन उद्योगपतीकडून मला वर्षाला 41 लाखांच्या पॅकेजची नोकरी मिळाली.
नोकरी मिळाल्यानंतर माझ आयुष्य बदललं.
यावेळी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहावे लागत होते.
त्या बदल्यात तिला दररोज भत्ताही मिळाला.

50 हजाराची लाच घेताना उत्पादन शुल्कचा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

या आलिशान नोकरीची दुसरी काळी बाजूही असल्याचे तिने सांगितले.
सास्कीयाला सांगण्यात आले होते की, ती आपल्या बॉसची पत्नी इरिना आणि त्यांच्या दोन मुलांसह प्रवास करणार आहे.
रशियाच्या अब्जाधीशांच्या पत्नीसह सास्कीया इस्तंबूलहून लॉस एंजेलिसला गेली.
परंतु अब्जाधीशाने लवकरच त्यांच्या पत्नीला सोडल आणि मला सांगितलं तिच्या जीवनाशी निगडीत सगळे सीक्रेट नष्ट कर.
इरिनाचा एक केसही विमानात दिसता कामा नये असे मला बजावले होते,
नाहीतर तुझी नोकरी जाईल अशी धमकीही मिळाली होती.

त्यानंतर रशियन अब्जाधीशाला माझ्याकडून आणखी काहीतरी हवे होते.
न्यूयॉर्क प्रवासावेळी मला सांगण्यात आले की, जर तिने बॉस पॉवेलसोबत सेक्स केला नाही तर तिला नोकरीवरून काढण्यात येईल.
कारण सेक्स हा देखील कामाचा भाग होता.

कर्जात बुडालेल्या सास्कीयानं बॉसच्या या अटीचं पालन करावचच लागलं.
माझ्यासोबत सेक्स केल्यानंतर मी एक वेश्या आहे का असा प्रश्न मला पडला. माझ्या डोक्यातून हे काहीच जात नव्हतं. त्यानंतर वारंवार या गोष्टी होत होत्या.

त्यानंतर अनेक वर्षांनी सास्कीया सौदी प्रिंस हुसैन यांच्यासोबत काम करू लागली.
येथेही तिच सीक्रेट अफेअर होतं.
एकदा सास्कीयाने प्रिंस अन् त्याच्या गर्लफ्रेंडला हवेत सेक्स करताना पकडल.
सास्कीयानं जेव्हा इथे नोकरीला अर्ज केला.
त्यावेळी विमान महिलांसाठी सुरक्षित असल्याचे सांगितले होते.

जेंव्हा फ्लाइट अटेंडेंटला महालात ठेवल जात.
शाही परिवारासोबत शारिरीक संबंध बनवण्यासाठी खूप पैसे देतात.
एकदा तर जर्मन अब्जाधीशासोबत काम करताना त्याच्या पोपटाला सांभाळण्याच कामही मला कराव लागल. या नोकरीत आल्यापासून सास्कीयानं कॅरिबियन देशांपासून मालदीवपर्यंत प्रवास केला आहे.