Flipkart Electronics Sale | 540 रुपयात खरेदी करा Oppo चा जबरदस्त फीचर्सचा 5G Smartphone

नवी दिल्ली : Flipkart Electronics Sale | 27 जानेवारीपासून फ्लिपकार्ट (Flipkart) वर एक खास ‘इलेक्ट्रॉनिक्स सेल’ (Electronics Sale) सुरू झाला आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन्स आणि लॅपटॉपपासून स्मार्ट टीव्ही, फ्रिज आणि एसीपर्यंत, सर्वांवर डिस्काउंट दिले जात आहे. आज आपण स्मार्टफोनवर मिळणार्‍या ऑफरबाबत जाणून घेणार आहोत. (Flipkart Electronics Sale)

 

फ्लिपकार्टच्या सेलद्वारे तुम्ही Oppo A53s 5G 18,990 रुपयांऐवजी केवळ 540 रुपयांत घरी घेऊन जाऊ शकता. या डीलबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

 

Oppo A53s 5G वर मोठी सूट

Oppo A53s 5G मार्केटमध्ये 18,990 रुपयांना मिळतो. जर तुम्ही हा 128GB चा इंटरनल स्टोरेजचा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या इलेक्ट्रॉनिक्स सेलमधून खरेदी केला तर तुम्हाला तो 15% सवलतीनंतर 15,990 रुपयांत मिळेल.

 

या डीलमध्ये तुम्हाला अनेक आकर्षक बँक ऑफर्स सुद्धा दिल्या जात आहेत, ज्यांचा वापर करून फोनची किंमत आणखी कमी करू शकता.

 

असा खरेदी करा केवळ 540 रुपयात

या स्मार्टफोनवर एक एक्सचेंज ऑफरसुद्धा दिली जात आहे. आपला जुना स्मार्टफोन बदलून हा स्मार्टफोन खरेदी केल्यास 15,450 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळू शकतो. या एक्सचेंज ऑफरचा जर तुम्ही पूर्ण लाभ घेतला तर Oppo A53s 5G 18,990 रुपयांऐवजी केवळ 540 रुपयात खरेदी करू शकता.

 

Oppo च्या या स्मार्टफोनचे फीचर्स

– Oppo A53s 5G एक जबरदस्त 5जी स्मार्टफोन आहे, जो 8GB RAM आणि 128जीबीच्या इंटरनल स्टोरेजसह येतो.

– मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसरवर काम करतो.

– 6.52-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले.

– 5,000mAh ची दमदार बॅटरी.

– या फोनमध्ये एक ट्रिपल रीयर कॅमेरा सेटअप मिळेल.

– ज्यामध्ये मेन सेन्सर 13MP चा असेल, दूसरा सेन्सर 2 MP चा आणि तिसरा सुद्धा 2 MP चा असेल.

– हा ड्युअल सिम स्मार्टफोन 9 MP च्या फ्रंट कॅमेरासोबत येतो.

 

Web Title :- Flipkart Electronics Sale | flipkart electronics sale buy oppo as53s 5g in rs 540 instead of rs 18990 check amazing offer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा