Flipkart : Realme, Redmi, Poco, Samsung च्या फोन्सवर मिळवा सूट

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – फ्लिपकार्टवर मोबाइल बोनांझा सेलचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल 7 डिसेंबरपासून सुरू झाला आहे आणि 10 डिसेंबरपर्यंत जारी राहील. सेलमध्ये ग्राहक रियलमी, झाओमी, आसूस, पोको आणि सॅमसंगसारख्या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर डिल्स आणि डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता.

Redmi 9i
सेलमध्ये ग्राहक एचडीएफसी क्रेडिट कार्ड आणि डेबिट/क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रांजक्शन्सद्वारे 25 हजार रुपयांच्या मिनिमम पर्चेसवर 1,750 रुपयांच्या अ‍ॅडिशनल डिस्काउंटचासुद्धा घेऊ शकता.

Realme C11
रियलमीचा पॉप्युलर स्मार्टफोन रियलमी सी11 ची किंमत 8,999 रुपयांऐवजी 7,499 रुपये झाली आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 5,000एमएएचची आहे आणि यामध्ये 6.5 इंचाची स्क्रीन आहे.

Redmi 9i
फ्लिपकार्ट सेलच्या दरम्यान या स्मार्टफाेनची विक्री 10,999 रुपयांऐवजी 8,999 रुपयांत केली जात आहे. या फोनमध्येसुद्धा 5,000एमएएचची मोठी बॅटरी मिळते.

Realme Narzo 20
रियलमीचा नुकताच लाँच झालेला नवा नारझो 20 स्मार्टफोन 10,499 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 48एमपी ट्रिपल कॅमरा सेटअप आणि 6,000 एएमएचची बॅटरीसोबत येतो.

Poco M2
सेलच्या दरम्यान हा स्मार्टफोन 12,999 रुपयांच्या ठिकाणी 10,999 रुपयांत उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 6.5-इंच एफएचडी डिस्प्ले आणि 5,000एमएएचची बॅटरीसोबत येतो.

Samsung Galaxy F41
फ्लिपकार्ट सेलमध्ये हा स्मार्टफोन 19,999 रुपयांऐवजी 15,499 रुपयांत उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन अमोलेड डिस्प्ले, 6,000 एएमएचची बॅटरी आणि 64 एमपी कॅमेर्‍यासोबत येतो.

Realme 7
सेलमध्ये हा स्मार्टफोन 17,999 रुपयांऐवजी 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन 8जीबी रॅम, 64एमपी कॅमेरा आणि 90एचझेड डिस्प्लेसोबत येतो.

Samsung Galaxy S20+
सॅमसंगच्या या प्रीमियम स्मार्टफोनवर 33,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. ग्राहक हा 49,990 (8जीबी+128जीबी) रुपयांत खरेदी करू शकता. येथे तुम्हाला एचडीएफसी बँक ऑफरद्वारे 1,750 रुपयांचा इंस्टट डिस्काउंटसुद्धा मिळेल.