Flipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – फ्लिपकार्ट आपल्या मोबाईल बोनांजा सेल सोबत पुन्हा पुनरागमन करणार आहे. ई-कॉमर्सच्या दिग्गज कंपनीने घोषणा केली आहे की मोबाइल्स बोनांजा सेल ची सुरवात १७ जूनला होणार आहे. फ्लिपकार्टने या दरम्यान देण्यात येणाऱ्या काही ऑफर्सदेखील सांगितल्या आहेत. सेल्सच्या दरम्यान अनेक स्मार्टफोनवर मोठी सवलत देण्यात येणार आहे. हा सेल २१ जूनपर्यंत सुरु राहील. जर तुम्हाला स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या सेल्सचा अवश्य लाभ घेतला पाहिजे.

या आहेत ऑफर्स

-Redmi 6, सेलमध्ये स्मार्टफोन 7,499 रुपयांपर्यंत उपलब्ध असेल.

-Realme 3 सेलमध्ये 8,999 रुपयाला असेल.

-Honor 7s ग्राहक सेलमध्ये 5,499 रुपयात मिळेल.

-Honor 9N ची किंमत सेलमध्ये 8,999 रुपये असेल.

-Realme 3 Pro 13,999 रुपयामध्ये उपलब्ध असेल.

-Samsung Galaxy J6  9,490 रुपयामध्ये उपलब्ध असेल.

-Asus Max Pro M1 – 8,499 रुपयामध्ये उपलब्ध असेल.

-Redmi Note 6 Pro ची आतापर्यंतची सर्वात कमी किंमत 13,999 सेलमध्ये उपलब्ध असेल.

-Honor 9i , 8,999 रुपयामध्ये उपलब्ध असेल.

– बेस्ट ऑफर मध्ये Poco F1 मोबाईल 17,999 रुपयात उपलब्ध असेल.

-याच प्रमाणे फ्लिपकार्ट सेलमध्ये Asus Z5 हा मोबाईल ग्राहक 21,999 रुपयात खरेदी करू शकतील.

-फ्लिपकार्ट सेलमध्ये Samsung Galaxy A50, 18,490 रुपयात उपलब्ध असेल.

-शाओमी चा प्रसिद्ध मोबाईल Redmi Note 5 Pro 11,999 रुपयात उपलब्ध असेल.

-Apple iPhone मॉडेलवर मोठी सवलत मिळेल. ग्राहक iPhone X 66,499 रुपयात उपलब्ध असेल.

-Samsung चा Galaxy Note 8 मोबाईल फोन 36,990 रुपयात उपलब्ध असेल.

-Samsung Galaxy S8 सेलमध्ये 30,990 रुपयात उपलब्ध असेल.

-LG V40 ThinQ हा मोबाईल 39,999 रुपयात उपलब्ध असेल.

सिनेजगत

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या ‘त्या’ चुकीनंतर त्यांनी केले ‘असे’ काही

‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या मृत्यूनंतर झाले ‘असे काही’ की बनले ‘डिस्को डान्सर’

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

 

 

You might also like