खुशखबर ! ‘Flipkart’ची धमाकेदार ‘ऑफर’, ग्राहकांना 1 रुपयात ‘तेल’ आणि ‘साखर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खान्य पिण्याचे सामान खरेदी करायचे असेल तर सर्वात स्वस्त पर्याय ऑनलाइन शॉपिंग मानण्यात येते. अशीच एक संधी फ्लिपकार्डच्या सुपरमार्ट देणार आहे. जेथे ग्राहक कमी किमतीत शॉपिंग बरोबरच १ रुपयात सामान खरेदी करु शकतात.

डिल ऑफ द डे –
फ्लिपकार्ड च्या सुपरमार्टमध्ये घरातील अनेक जीवनावश्यक वस्तू जेसे की साखर, चहा पती, जीरे, डाळ, तूप सारख्या वस्तूंवर मोठे डिस्काऊंट देणार आहे. यामुळे त्यांच्या डिल ऑफ द डे अंतर्गत अशा वस्तू कमी किंमतीत मिळणार आहेत.

१ रुपयात करा खरेदी –
यात Grocery steal deals मध्ये दोन वस्तू लिस्ट करण्यात आला आहे, ज्यात फक्त १ रुपयात तुम्ही खरेदी करु शकतात. ऑफरमध्ये Dhampure Sulphurless sugar (साखर) ६४ रुपये डिस्काऊंटने खरेदी करता येणार आहे, म्हणजे १ किलो साखर ६५ रुपयांना आहे तर तुम्ही येथून ती १ रुपये दराने खरेदी करु शकतात.

तर फॉरचूनचे तेलावर ७३ रुपये सूट देण्यात आली आहे. यांच्या सरसोच्या तेलाच्या बॉटलची किंमत ७४ रुपये आहे, जे तेल ऑफरमध्ये तुम्ही १ रुपयात खरेदी करु शकणार आहेत. याशिवाय parachute pure coconut hair oil ची किंमत २५० रुपये आहे, परंतू ऑफर अंतर्गत ही १८९ रुपयांना मिळेल. यावर ६१ टक्के सूट देण्यात आली आहे.

डव शॉप्यू ची किंमत ६९० रुपये आहे, परंतू ऑफर अंतर्गत यावर ५० टक्के सूट देण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला डव शॉप्यूची बॉटल फक्त ३९० रुपयात मिळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –