थंडीच्या दिवसात ‘या’ 5 सेक्स ‘टीप्स’चा ‘अवलंब’ करा, तुमची महिला ‘पार्टनर’ होईल ‘ऑऊट ऑफ कंट्रोल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एका अभ्यासातून समोर आलं आहे की, महिला आणि पुरुष थंडीच्या दिवसांमध्ये जास्त कामुक होतात. थंडी सेक्स आणि रोमँससाठी अनुकूल असते. थंडीत चांगल्या प्रकारे सेक्स एन्जॉय केला जाऊ शकतो. यावेळी सेक्सचा आनंद दुप्पट होतो. यासाठी काही टिप्स जाणून घेणार आहेत.

1) महिलांना थंडीत गरम आणि थंड पाण्याच्या शॉवरखाली पार्टनरसोबत अंघोळ करायला खूप आवडतं. जर तुम्ही कोमट पाण्यात शॉवर घेत महिला पार्टनरसोबत सेक्स केला तर थंडीचा ऋतु तुमच्यासाठी अधिकच खास होईल.

2) थंडीत जर तुम्ही पार्टनरसोबत बिना कपड्यांचं एकाच चादरीमध्ये झोपलात तर ही गोष्ट सेक्ससाठी आणखी उत्साहित करते. तुमच्या पार्टनरचा लगेचच सेक्ससाठी मूड बनेल.

3) महिलांना पुरुषांवर स्वार व्हायरला खूप आवडतं. त्यामुळे तुम्ही जर वुमन ऑन टॉप ही पोजिशन वापरली तर तुम्हाला सेक्स करताना दुप्पट आनंद मिळेल. तुम्हालाही ही पोजिशन आवडू शकते. यात जास्त एन्जॉय करता येतं.

4) थंडीच्या दिवसात तुम्ही कॅम्प फायरचा आनंद घेऊ शकता. यामुळे तुम्ही एकमेकांच्या आणखी जवळ येता. यामुळे हळूहळू तुम्ही सेक्ससाठी पुढे जाऊ शकता. ही रात्र तुमच्यासाठी आणखी खास ठरू शकते.

5) जेव्हा तुम्ही पार्टनरसोबत रात्री झोपायला जाल तेव्हा तुम्ही फ्रेश व्हायला विसरू नका. पार्टनरसोबत झोपल्यानंतर तिच्या सेंसेटीव अंगांना स्पर्श करा. नाजूक स्पर्शाने तुमची पार्टनर सेक्ससाठी अधिक उत्तेजित होईल.

नोट – वरील लेखात दिल्या गेलेल्या टिप्स या पूर्णपणे काम करतीलच असा दावा आम्ही करत नाही. यातील माहिती एखादा उपचार किंवा वैद्यकीय सल्ला म्हणून देऊ नये. व्यक्तीपरत्वे काही गोष्टी बदलू शकतात. कोणतीही टिप्स किंवा सूचना पाळताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/