फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (FCI) नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) म्हणजेच भारतीय अन्न महामंडळामध्ये  मॅनेजर पदासाठी भरती निघाली आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इंजिनीअर बीएससी, पदवीधर, एमबीए आणि सीएस ,सीए पदवी प्राप्त असलेले पात्र विद्यार्थी यासाठी अर्ज भरू शकतात. 330  जागांवर ही भरती होणार असून 27 ऑक्टोबर 2019  ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

अर्ज करण्याची मुदत –
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – 28 सप्टेंबर  2019
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 27 ऑक्टोबर 2019

वयोमर्यादा
General – 18 ते 28 वर्ष
OBC – 18 ते 31वर्ष
SC/ST – 18 ते 33वर्ष
Manager Hindi या पदासाठीची  वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष

परीक्षा शुल्क –
खुला प्रवर्ग आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना 800 रुपये तर SC/ST/PWD/Female यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

वेबसाइट – http://fci.gov.in/
अर्ज भरण्यासाठी लिंक –https://www.recruitmentfci.in

पदाचे नाव , पदसंख्या , शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव – Manager [General]
एकूण जागा – 22
शैक्षणिक पात्रता – कोणतीही पदवी ( 60 % गुणांसह, SC/ST – 55 %)

पदाचे नाव – Manager [Depot]
एकूण जागा – 87
शैक्षणिक पात्रता –  कोणतीही पदवी (60 % गुणांसह, SC/ST – 55 %)

पदाचे नाव – Manager  [Movement]
एकूण जागा – 32
शैक्षणिक पात्रता –  कोणतीही पदवी (60 % गुणांसह, SC/ST – 55 %)

पदाचे नाव – Manager [Accounts]
एकूण जागा – 121
शैक्षणिक पात्रता –  CS/CA उत्तीर्ण

पदाचे नाव – Manager [Technical]
एकूण जागा – 53
शैक्षणिक पात्रता –
Bsc Agri किंवा BE/B.Tech संबंधित विषयात

पदाचे नाव – Manager [Civil Engineering]
एकूण जागा – 07
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech उत्तीर्ण Civil Engineering मध्ये

पदाचे नाव – Manager [Electrical, Mechanical Engineering]
एकूण जागा – 05
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech उत्तीर्ण Electrical किंवा Mechanical Engineering मध्ये

पदाचे नाव – Manager [Hindi]
एकूण जागा – 03
शैक्षणिक पात्रता –  हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी [Post Graduate], English विषयासहित