Food That Delays Pregnancy | नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा..!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेक जोडप्यांना लग्नानंतर एक किंवा दोन वर्षांनी पालक होण्याची इच्छा नसते (Food That Delays Pregnancy). त्यांचे कुटुंब प्लॅनिंग वेगळं असतं. त्यांना मुलाची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी घेण्यापूर्वी स्वतःचं आयुष्य जगायचं असतं. आपल्या जोडीदाराला तीन-चार वर्षे एकमेकांना वेळ द्यायचा असतो. तसेच जोडीदारासोबत सुंदर असा प्रवास करायचा असतो आणि आयुष्याचा आनंद देखील लुटायचा असतो (Food That Delays Pregnancy).

 

त्यामुळे अनेकदा महिला नको असलेला गर्भ टाळण्यासाठी गर्भनिरोधक औषध घेतात (Food That Delays Pregnancy ). परंतु या गोळ्यांमुळे (Birth Control Medicines) त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. तसेच या गोळ्या घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला देखील अत्यंत महत्त्वाचा असतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? असे काही पदार्थ सुद्धा आहेत, ज्यामध्ये गर्भधारणा (Pregnancy) रोखणारे घटक आहेत. ते फारसे प्रभावी जरी नसले, तरी तुम्ही त्यांचे सेवन करू शकता. तर जाणून घेऊया कोणते पदार्थ आहेत, त्याचं सेवन केल्याने गर्भधारणा टाळता येते (Home Remedies For Delays Pregnancy)

 

पपई (Papaya) –
गर्भवती महिलांना पपईचे सेवन निषिद्ध मानलं जातं. कारण पपईमध्ये असे काही गर्भनिरोधक गुणधर्म आहेत, ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो. पपई अत्यंत गरम मानली जाते. तसेच ती चवीला देखील गरम लागते. गर्भवती महिलांनी (Pregnant Women) विशेषतः पहिल्या तीन महिन्यात (Pregnancy First 3 Months) गरम पदार्थांचे सेवन टाळावे. पपईमध्ये असलेले पपेन (Papain) महिलांमध्ये गर्भधारणेसाठी जबाबदार असलेल्या हर्मोन्सचं उत्पादन कमी करते. अशा स्थितीत नियमितपणे पपई खाल्ल्याने तुम्ही गर्भधारणेची (Pregnancy Diet) शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतात. तसेच पपईमुळं पोटाचे अनेक आजार सुद्धा लांब पळतात.

कॉफी (Coffee) –
कॉफीमध्ये असलेले कॅफेन (Caffeine) गर्भधारणा रोखू शकते. लग्नानंतर काही दिवसानंतर तुम्हाला आई व्हायचं असेल, तर तुम्ही कॉफी घेऊ शकता. मात्र या बाबत डॉक्टरांचे मत घेतलेलं नेहमी चांगलंच राहिल. कारण अधिक कॉफी आपल्या आरोग्याला हानी देखील पोहोचते.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Food That Delays Pregnancy | foods that delay pregnancy in marathi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Level Control | भेंडीच्या पाण्याने ब्लड शुगर कंट्रोल ! डायबिटीजच्या रूग्णांनी दररोज सकाळी करावे ‘हे’ एक काम

 

Superfoods for Weight Loss | लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करू शकतात ‘हे’ 7 सुपरफूड्स, तात्काळ करा डाएटमध्ये समावेश; जाणून घ्या

 

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! मोदी सरकार ‘या’ दिवशी PM किसानचा 11 वा हप्ता जाहीर करणार; जाणून घ्या