Foods To Avoid In Acidity And Gas | अ‍ॅसिडिटी झाल्यास कोणत्या गोष्टी टाळाव्यात, जाणून घ्या सुप्रसिध्द तज्ञाने सांगितलेली यादी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Foods To Avoid In Acidity And Gas | अ‍ॅसिडिटी (Acidity) ही एक सामान्य स्थिती आहे ज्याचा सामना जगभरातील असंख्य लोक दररोज करतात. तुम्ही अ‍ॅसिडिटीचा सामना करत असल्यास, आहारात (Diet) कोणत्या गोष्टींचा समावेश करता हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जे अन्न खाता ते अ‍ॅसिडीटी नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावते आणि म्हणूनच तुमच्या रोजच्या आहारात कोणते पदार्थ असावेत (Foods To Avoid In Acidity And Gas) हे महत्तवाचे आहे.

 

याबद्दल न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा (Nutritionist Lavneet Batra) सांगतात की, जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा त्रास (Acidity Problem) होत असेल तर आहाराची खूप काळजी घेण्याची गरज आहे. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये (Instagram Post) त्या म्हणतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर काही पदार्थ टाळणेच (Foods To Avoid In Acidity And Gas) योग्य आहे.

 

अ‍ॅसिडिटी असेल तर या 5 गोष्टी टाळा (Avoid These 5 Things If You Have Acidity)
1. चरबीयुक्त पदार्थ (Fatty Foods)

2. कॅफिन (Caffeine)

3. खूप जास्त मीठ (Too Much Salt)

4. टोमॅटो (Tomato)

5. आंबट फळे (Sour Fruits)

 

लवनीत म्हणतात, चरबीयुक्त पदार्थ हळूहळू पचतात, ज्यामुळे तुमच्या LES (लोअर एसोफेजल स्फिंक्टर) वर दबाव कमी होतो आणि पोट रिकामे होण्यास उशीर होतो, ज्यामुळे रिफ्लेक्सचा धोका वाढतो.

 

अ‍ॅसिडिटीचा त्रास असलेल्यांनीही जास्त मीठ टाळावे. अभ्यासात असे दिसून आले आहे की सोडियम युक्त आहारामुळे आम्लपित्त (Acid Bile) होऊ शकते, ज्यामुळे GERD होऊ शकते, असे लवनीत म्हणतात. जीईआरडी हा गॅस्ट्रो-ओसोफेजियल रिफ्लक्स (Gastro-esophageal Reflux) आजार आहे, अशी स्थिती पोटातील अ‍ॅसिड अन्न नलिकेच्या अवरणाला नुकसानकारक असते.

टोमॅटोबद्दल बोलताना लवनीत म्हणतात, टोमॅटो आणि टोमॅटो उत्पादनांमध्ये मॅलिक (Malic Acid) आणि सायट्रिक अ‍ॅसिड (Citric Acid) असते, हे दोन्ही अ‍ॅसिड पोटात खूप जास्त गॅस्ट्रिक अ‍ॅसिड तयार करू शकते. टोमॅटोमुळे तुमची गॅस्ट्रिक अ‍ॅसिडची पातळी इतकी वाढू शकते की ते एसोफेगलला बॅकअप करण्यास भाग पाडू शकते.

 

लवनीत यांनी असेही सांगितले की संत्री (Orange), किवी, इतर आंबट फळांमध्ये अ‍ॅसिड असते
जे खालच्या ऐसाफेजिअल स्फिंक्टरला आराम देऊन रिफ्लेक्सची लक्षणे ट्रिगर करतात.
आंबट फळांमध्ये देखील इतर फळांपेक्षा जास्त अ‍ॅसिड असते, जे अ‍ॅसिडिटीची लक्षणे आणखी खराब करते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Foods To Avoid In Acidity And Gas | foods to avoid in acidity and gas what should be avoided in case of acidity nutritionist lavneet batra told the list

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BMC Vs Narayan Rane | नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणार ?; महापालिकेची राणेंना दुसरी नोटीस !

 

Folic Acid Benefits | पुरुषांमध्ये ‘ही’ एक महत्वाची गोष्ट वाढवते फॉलिक अ‍ॅसिड, जाणून घ्या याचे 5 मोठे फायदे आणि स्त्रोत

 

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेची मुख्य सभा आणि स्थायी समितीसह विषय समित्यांचेही कामकाज होणार; पण…