home page top 1

१० वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ‘BRO’मध्ये ड्रॉयव्हरच्या ३८८ पदांसाठी भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १० वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आली आहे. जास्त शिक्षण नसले तरी चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची संधी चालून आली आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेसशनमध्ये ड्रायवरच्या ३८८ पदांसाठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज करावा.

वयाची अट
कमीतकमी १८ वर्ष आणि जास्तीत जास्त २७ वर्ष

उमेदवारांमध्ये आवश्यक गुण
उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेत १० वी पास असावा

फी
OPEN/OBC/EWS साठी ५० रुपये आणि SC/STसाठी फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख
१६ जुलै २०१९ च्या अगोदर अर्ज भरणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा
इच्छुक उमेदवारांनी सगळी कागदपत्रे आणि अर्ज  खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

पत्ता: कमांडेंट, जीआरईई कैंटर, दिघी कॅम्प पुणे – 411 015

Loading...
You might also like