उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच दिली महत्वाची ‘प्रतिक्रिया’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राजकीय भूकंप झाल्यापासून सर्व नेत्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या. मात्र अद्याप अजित पवार यांची प्रतिक्रिया येत नव्हती. मात्र आता अजित पवारांनी भाजपच्या सर्व महत्वाच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक नेत्यांनी त्याचे अभिनंदन केले होते त्यानंतर आता अजित पवारांनी त्याला उत्तर देताना सर्वांचे आभार मानले आहेत. दहा मिनिटात तब्बल अकरा ट्विट करत जणू अजित पवारांनी राष्ट्रवादीत पुन्हा न जाण्याचे संकेत दिले आहेत.
यावेळी अजित पवारांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, राजनाथ सिंह, पियुष गोयल, जेपी नड्डा, सदानंद गौडा आणि गजेंद्रसिंह शेखावत अशा भाजपच्या अनेक महत्वाच्या नेत्यांना रिट्विट करून आभार मानले आहेत.
केंद्रीय मंत्री @nitin_gadkari जी धन्यवाद | https://t.co/b15HH2DLTA
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
माननीय गृहमंत्री @AmitShah जी, आप की शुभ कामनाओं के लिए धन्यवाद| https://t.co/rEHgg1kHPX
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
Thank you Hon. Prime Minister @narendramodi ji. We will ensure a stable Government that will work hard for the welfare of the people of Maharashtra. https://t.co/3tT2fQKgPi
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
Thanking Smt. @nsitharaman ji for conveying the good wishes. https://t.co/xtBO1qhqCU
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
Thank you for your warm wishes Smt. @smritiirani ji. https://t.co/C0C4t69cJX
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
Thank you for your wishes and confidence Shri. @rajnathsingh ji. https://t.co/LToNbMv3qS
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
Thank you for your warm wishes and show of faith @PiyushGoyal ji. https://t.co/gm1FzckOjE
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
Thank you for your wishes & trust Shri. @JPNadda ji. https://t.co/wH8Wasmbxy
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
Thank you for your warm wishes. https://t.co/OJukKP7vfM
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
Thank you for your best wishes. https://t.co/WKBx72JmJK
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
आपले मनापासून धन्यवाद @MinGirishBapat जी. https://t.co/qf3fuf1x3Z
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
काल सकाळी शरद पवारांनी फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीची बातमी समजल्यानंतर सर्वात आधी उद्धव ठाकरे यांना फोन करून ‘काळजी करू नका, मी सोबत आहे’ असा धीर दिला. तसेच सेनेचे आमदार सांभाळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी काही ज्येष्ठ विधिज्ञांशी सल्लामसलत केली. तसेच तीनही पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने उद्या पुन्हा सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
Visit : Policenama.com
- सुगंधी तेलच्या मसाजने होतील ‘हे’ ८ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- थंडीत गरम कपडे परिधान कराच, अन्यथा बिघडू शकते आरोग्य, लक्षात ठेवा ४ गोष्टी
- आहारात ‘व्हिटॅमिन सी’ हवेच, अन्यथा होऊ शकतात ‘या’ ५ आरोग्य समस्या
- शारीरिक हालचाल आवश्यकच, अन्यथा शरीरात होतील ‘हे’ ८ बिघाड!
- थंडीमुळे ओठ पांढरे पडलेत, फाटलेत का? मग करा ‘हे’ ६ घरगुती उपाय
- ‘हे’ ५ व्हिटामिन्स शरीरासाठी आवश्यक, कमतरतेमुळे होतात ‘या’ आरोग्य समस्या
- मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ ५ पदार्थ नियमित करा