‘या’ कारणामुळे आमिषा पटेलला तिच्या आईने चप्पलने मारले.

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अमिषा पटेल हि एक बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या कलेचे अनेक जण चाहते आहेत. तिने ९ जुन १९७६ रोजी कहोना प्यार हे या चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात केली होती.

तीच वय ४३ वर्ष आहे. पण तिने अजूनही लग्न केल नाही. परंतु नेस वाडियाला तिने बरेच दिवस डेट केलेल असून विक्रम भट बरोबरही तीच नाव जोडलेलं आहे. त्याच अगोदरच लग्न झालं होत. तरीही त्यांचं ५ वर्ष त्यांचा अफेअर चालू होत. त्यांनतर तिने बिझनेसमन कानव पुरीला डेट करत होती . पण ती २०१० मध्ये त्याच्याशीही तीच ब्रेकअप झालं.

अमिषाची पर्सनल लाईफ हि खूप वादाच्या भोवऱ्यात आहे. तिच तिच्या आई -वडिलांशी ही भांडण झालं होत. कारण आमिषाने तिच्या वडिलांवर १२ करोड चोरल्याचा आरोप केला होता. त्यामुळे तिच्या आईने तिला चप्पलने मारून घराबाहेर काढलं होत. असं आमिषाने सांगितलं. आणि सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे तिला अनेकदा ट्रोलही केलं आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

दीर्घकाळ तारुण्य टिकवा, दिवसभरातील ‘या’ चुका टाळा

पपईच्या रस प्यायल्याने होतात ‘हे’ ७ फायदे

शुक्राणू वाढविण्यासाठी ‘ही’ आसने आहेत लाभदायक

डासांचा प्रादुर्भाव, मलेरिया रोखण्यासाठी ‘कोळी’च्या विषाचा उपाय