माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर, ‘ब्रेन’वरील शस्त्रक्रिया ‘यशस्वी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोना व्हायरस झाल्याची माहिती स्वतः मुखर्जी यांनी आज ट्विट करून दिली होती. हॉस्पीटलमध्ये दाखल होणं ही एक प्रक्रिया असून मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, PTI या वृत्तसंस्थेनं प्रणव मुखर्जी हे आर्मीच्या R & R हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर असल्याचे सांगितले आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या ब्रेनवर शस्त्रक्रिया चालू आहे. दरम्यान, मुखर्जी यांच्या ब्रेनवरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like