Former Uttarakhand CM Trivendra Singh Rawat on Vaccination | ‘मुस्लीम समाजातील लोक कोविड लस घेण्यास टाळाटाळ करतात’

उत्तराखंड : वृत्तसंस्था – उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) कोरोनाची परिस्थिती पाहता सरकारने 22 जूनपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) वाढवला आहे. त्यानंतर अनलॉकचा Unlock विचार करणार असल्याचं उत्तराखंड (Uttarakhand) सरकारने म्हटलं आहे. तर उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत (Former Uttarakhand CM Trivendra Singh Rawat on Vaccination) यांनी एक मोठं विधान केलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Narayan Rane and Shiv Sena | शिवसेनेवर वेळावेळी टीका करणार्‍या नारायण राणेंना पीएम मोदींकडून मिळणार ‘गिफ्ट’?

‘मी मुद्दाम नाव घेतोय पण आपल्या देशातील मुस्लीम Muslim समाजातील लोक सध्या कोरोना लसीकरणापासून Corona Vaccination दूर राहत आहेत.
त्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे.
ते अजूनही घाबरतायत आणि त्यांच्यात लसीकरणा बाबत गैरसमज आहे.
तसेच, मुस्लिम समाजातील लोक हे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचं मत उत्तराखंडचे भाजप BJP नेते आणि माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत ((Former Uttarakhand CM Trivendra Singh Rawat) यांनी व्यक्त केलं आहे.

काय म्हणाले रावत?
‘जागतिक रक्तदान दिनानिमित्त World Blood Donation Day एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्यानंतर माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत (Trivendra Singh Rawat) यांनी पत्रकारांशी संवाद साधतेवेळी आपलं मत मांडलं आहे.
सामाजिक संस्थांनी आणि प्रसारमाध्यमांनी मुस्लीम समाजामध्ये जनजागृती करुन कोरोना प्रतिबंधक लसीकरण हे धोकादायक नसल्याचा संदेश देण्यात मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.

तुम्ही लस घेतली नाही तर हा विषाणू नष्ट होणार नाही.
लस न घेतल्यास या विषाणूचा संसर्ग होऊन एखादी व्यक्ती सुपर स्प्रेडर ठरु शकते.
सर्वांनी लसीकरण करुन घेण्यासाठी पुढे यावं असं मी आवाहन करतो.
भारतातील 80 टक्के नागरिकांचं लसीकरण झाल्यानंतरच हर्ड रोग प्रतिकारशक्ती निर्माण होईल असं मत देखील त्रिवेंद्र सिंग रावत (Trivendra Singh Rawat) यांनी व्यक्त केलं आहे.

पाकिस्तान सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरणा बाबत विचित्र नियम लागू केल्याचं म्हटलं आहे.
पाकिस्तान सरकारने फोन ब्लॉक करणे,
वेतन रोखून धरणे अशा उपाययोजनांद्वारे लसीकरणासाठी नागरिकांना भाग पाडलं आहे.
यासारख्या निर्णयांमुळे लसीकरणा बाबत प्रचंड प्रमाणामध्ये जनजागृती निर्माण करता येते,
असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : former uttarakhand cm trivendra singh rawat on vaccination say muslims avoiding covid vaccination

हे देखील वाचा

Five Police Officer Suspended | दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित; केली होती महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर तपासणी

Petrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या राज्यातील इतर शहरातील दर

Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना