श्रीराम मोडक यांच्यासह चाैघांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरीक्त न्यायाधीश पदी नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन

श्रीराम मधुसूदन मोडक यांच्यासह जमादार निजामोद्दीन जहीरोद्दीन, विजय गजानन जोशी, राजेंद्र गोविंद अवचट यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरीक्त न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती दोन वर्षासाठी आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’71e86fdc-cb0a-11e8-bb94-6dcac3918401′]

श्रीराम मोडक हे 7 जूलैपासून पुणे जिल्हा न्यायाल्याच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश पदी कार्यरत होते. त्यांची पदोन्नतीने मुंबई उच्चन्यायालयाच्या अतिरीक्त न्यायाधीश पदी नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकाळात पुणे जिल्हा न्यायालयातील मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती प्रक्रिया पुर्ण झाली. तसेच त्यांनी अनेक विधी सेवा समितीचे कार्यक्रम राबवले. यापूर्वी ते नागपूर, अलिबाग या ठिकाणी न्यायाधीश पदी कार्यरत होते.

साक्षी महाराजांचे राहुल गांधींना खुले आव्हान
पुणे : ‘त्या’ शाळेने यंदा संवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास जागा नाकारली
विल्यम नोर्दहॉस, पॉल रोमर यांना अर्थशास्त्रातला नोबेल जाहीर