Homeताज्या बातम्याकोल्हापुरात आजपासून कपड्यांचे मोफत प्रदर्शन

कोल्हापुरात आजपासून कपड्यांचे मोफत प्रदर्शन

इचलकरंजी :  पोलीसनामा ऑनलाइन – दसरा, आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांसाठी टॉमबाईज या खास प्रदर्शनाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. शहरातील रेसिडेन्सी क्लब येथे शनिवारी आणि रविवारी हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाचा कोल्हापूरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिमरत सुहेल शर्मा यांनी केले आहे.

या प्रदर्शनासाठी सर्वांना मोफत प्रवेश असणार आहे. सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. खास दसरा, दिवाळीसाठी विविध प्रकारच्या साड्या, फुलकारी, लखनवी, शॉल यासह अन्य वस्तू प्रदर्शनात उपलब्ध आहेत. प्रत्येक व्हरायटीच्या ठराविक वस्तू उपलब्ध असल्याने कोल्हापूरकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही शर्मा यांनी केले आहे.

Visit : poilcenama.com

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News