पुणे : किरकोळ वादातून केला मित्रांनीच मित्राचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कोथरूड भागातील चांदणी चौकातील कलाग्राम परिसरात पार्टीसाठी गेले आसता मित्रांमध्येच किरकोळ वाद झाला याच वादातून अक्षय झोरी ( वय २१ ) या युवकाचा खून झाला.

अक्षय आणि त्याचे चार मित्र रात्री पार्टी साठी बाहेर गेले होते. घरी परतत असताना सुमारे रात्री सडे तीन वाजता चंदनि चौकातील जैन लोहिया आयटी पार्क जवळ अक्षय व त्याच्या मित्रांचा किरकोळ वाद झाला, याच वादातून अक्षयच्या सोबत असलेल्या चारही मित्रांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीतच अक्षयच्या डोक्यावर बाटली फोडण्यात आली यातच तो गंभीर जखमी झाला आणी जागीच त्याचा मृत्यू झाला.

[amazon_link asins=’1612680194′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f526aa8e-841d-11e8-8d04-c34dcf64db6a’]

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.तर एक जण पसार झाला आहे. मित्रांमध्ये आसा कोणता वाद झाला कि त्यातून मित्राचाच खून करावं लागला यासंबंधी आजून कोणतीही माहिती हाती लागली नही.