Fruits And Vegetables For Asthma | ‘या’ फळे आणि भाज्यांमुळे होतात दम्याची लक्षणे कमी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दमा (Asthma) हा एक जीवघेणा आजार आहे. पूर्वी हा आजार फक्त वृद्ध व्यक्तींमध्ये आढळायचा. आता लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्व वयोगटात याचा संसर्ग वाढला (Fruits And Vegetables For Asthma). या आजारात खोकला येणे, श्वास घ्यायला त्रास होणे किंवा छाती भरून दुखणे, असे त्रास होतात. या उपचारात इन्हेलरचा चांगला उपयोग होतो. तसेच काही फळे आणि भाज्यांचे सेवन करणे हे या दम्याच्या आजारात फायदेशीर ठरते (Fruits And Vegetables For Asthma). कोणती फळे आणि भाज्या या दम्याच्या आजारात उपयोगी ठरतात, ते पाहू या (These Fruits And Vegetables Reduce The Symptoms Of Asthma).

 

शिमला मिरची (Capsicum) :
शिमला मिरचीत अँटीऑक्सीडेंट, व्हीटॅमिन सी आणि फायटोन्यूट्रीएन्ट्स (Antioxidants, Vitamin C And Phytonutrients) हवं गुणधर्म असतात. निरोगी स्वाथ्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात (Fruits And Vegetables For Asthma).

 

डाळिंब (Pomegranate) :
डाळिंबात फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि अँटीऑक्सीडेंटस भरपूर असतात.

 

आलं (Ginger) :
आल्यात अँटीऑक्सीडेंटस भरपूर प्रमाणात असतात. तणाव रोखण्यात आणि डीएनएला नुकसानीपासून वाचविण्यासाठी याचा भरपूर उपयोग होतो. ब्लडप्रेशर, हृदय विकार आणि फुफुसच्या आजारात (Blood Pressure, Heart Disease And Lung Disease) याचा खूप उपयोग होतो.

 

पालक (Spinach) :
या भाजीत प्रथिने, लोह, पोत्या शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन के आणि ई, थायमिन आणि मिनरल आदी विविध पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आढळतात. म्हणून पालक या भाजीला सुपर फूड म्हणतात. त्वचा, केस आणि हाडे यांच्या वाढीसाठी पालकांचा खुप उपयोग होतो. शिवाय दम्याच्या आजारात याचा खुप फायदा होतो.

टमाटे (Tomato) :
व्हिटामीन बी आणि सी आणि पोत्याशियम हे घटक टमाट्यात भरपूर प्रमाणात आढळतात. लायकोपीनसारखे अँटीऑक्सिडेंटस मोठ्या प्रमाणात आढळतात. हृदयरोग आणि काही प्रकारच्या कर्करोगात याची खुप मदत होते.

 

सफरचंद (Apple) :
फायबर आणि अँटीऑक्सीडेंटसने भरपूर प्रमाण सफरचदात असते.

 

ग्रीन बीन्स (Green Beans) :
हिरव्या बीन्समध्ये व्हिटॅमिन ए-सी-के, फॉलिक अ‍ॅसिड, कॅल्शियम आणि फायबर (Vitamin A-C-K, Folic Acid, Calcium And Fiber) भरपूर प्रमाणात असते. हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यात आणि फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यात ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हिरव्या बीन्समध्ये असलेले व्हिटॅमिन-बी देखील आपल्याला उदासीनता कमी करण्यास मदत करू शकते.

 

संत्रे (Orange) :
जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडेंट्सने समृद्ध, हे पोषक द्रव्यांचा खजिना आहेत. हे व्हिटॅमिन सी आणि फोलेटमध्ये देखील समृद्ध आहे.

 

एवोकॅडो (Avocado) :
एवोकॅडोमध्ये निरोगी चरबी आणि फायबर, मॅग्नेशियम, बी ६, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, फोलेट भरपूर असतात. त्यामुळे श्वसनाचे आजार रोखण्यास मदत होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Fruits And Vegetables For Asthma | these fruits and vegetables reduce the symptoms of asthma

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits Of Protein Rich Cowpea | अंडे-दूधापेक्षा सुद्धा जास्त शक्तीशाली आहे ‘ही’ गोष्ट, सकाळी रिकाम्यापोटी करा सेवन; होतील आश्चर्यकारक फायदे

 

Diabetes Foods | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ भाज्या कधीही खाऊ नयेत, शुगर अचानक होते हाय; जाणून घ्या

 

Wrinkles Removal Tips | वृद्धत्वापासून बचाव करायचा असेल तर 30 व्या वर्षानंतर करा ‘ही’ 5 कामे, चेहर्‍यावर तेज राहील कायम; जाणून घ्या