FSSAI Recruitment 2021 | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये 255 जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  FSSAI Recruitment 2021 | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये (Food Safety and Standards Authority of India) लवकरच भरती घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. या भरतीबाबत (FSSAI Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांने अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीनं करायचा आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

पदे – एकूण जागा – 255

– प्रधान व्यवस्थापक (Principal Manager)

– सहाय्यक संचालक (Assistant Director)

– उपव्यवस्थापक (Deputy Manager)

– अन्न विश्लेषक (Food Analyst)

– तांत्रिक अधिकारी (Technical Officer)

– केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी (Central Food Security Officer)

– सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)

– सहाय्यक (Assistant)

– हिंदी अनुवादक (Hindi Translator)

– वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant)

– आयटी सहाय्यक ( IT Assistant)

– कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

– प्रधान व्यवस्थापक – Chemistry/ Biochemistry/ Microbiology/ Dairy Chemistry/ Food Technology मध्ये पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आणि ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

– सहाय्यक संचालक – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

– उपव्यवस्थापक – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

– अन्न विश्लेषक – Chemistry/ Biochemistry/ Microbiology/ Dairy Chemistry/ Food Technology मध्ये पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आणि ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

– तांत्रिक अधिकारी – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

– केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

– सहाय्यक व्यवस्थापक – पत्रकारितेत किंवा पब्लिक रिलेशनमध्ये डिग्री आवश्यक.

– सहाय्यक (Assistant) – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक

– हिंदी अनुवादक -संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक

– वैयक्तिक सहाय्यक – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक

– आयटी सहाय्यक – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक

– कनिष्ठ सहाय्यक – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक

 

परीक्षा शुल्क –

– OPEN/ OBC प्रवर्गासाठी – 1500 /- रुपये

– SC/ST/EWS/महिला/Ex-Servicemen/ PwBD साठी – 500 /- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी – https://jobmaharashtra.com/wp-content/uploads/2021/10/fssai-various-posts-recruitment-notification.pdf

अर्ज करण्यासाठी – https://fssai.gov.in/[email protected]

(FSSAI Recruitment 2021)

 

Web Title : FSSAI Recruitment 2021 | food safety and standards authority of india fssai recruitment 2021 openings for different posts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sapna Choudhary | सपना चौधरीने केली आपल्या मुलाच्या नावाची घोषणा, तैमूरपासून सिंकदरपर्यंतचा केला VIDEO मध्ये उल्लेख

Pune Corporation | लोहगाव येथील पठारे वस्तीतील 2 अनधिकृत इमारती पालिकेने केल्या जमीनदोस्त

Palghar ZP By-Election | पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा थेट शिवसेनेला पाठिंबा; राजकीय वर्तुळात खळबळ