कौतुकास्पद ! पुण्यातील FTII मधील विद्यार्थ्यांचे यश; कळसूबाई शिखराच्या माहितीपटाचा जर्मनीत सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कळसुबाई शिखर Kalsubai peak हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर त्याची उंची १६४६ मीटर आहे. भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्था (FTII) च्या एका विद्यार्थ्याने माहितीपट तयार केला. जर्मनीतील आंतरराष्ट्रीय ऑनलाइन स्पर्धेत विशेष सन्मान मिळाला मिळालाय. पुण्यातल्या FTII मधील २०१७ बॅचच्या विद्यार्थ्याने केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. युधाजीत बसू असे त्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

Devendra Fadnavis on Maratha Reservation : ‘मी संभाजीराजेंना केवळ एक सूचना केलीय’

अधिक माहितीनुसार, युधाजीत बसू याने सर्वोच्च शिखराची महाराष्ट्रातील संस्कृती समजून घेण्यासाठी माहितीपट तयार केला होता. कळसुबाईचे Kalsubai peak २ प्रकारचे माहितीपट तयार केला. पहिल्या प्रकारात फोटोंचा वापर केला असून त्यामध्ये कळसुबाईच्या जुन्या काळातील संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. तर दुसऱ्या प्रकारात गाण्यांच्या स्वरूपात संवाद दाखवला आहे. यामध्ये भूतकाळ आणि वर्तमानातील घटना नमूद करण्यात आल्या आहेत. असे त्या विद्यार्थ्याने सांगितले आहे.

युधाजीत बसू यानं सांगितलं की, मी एकदा माझ्या मित्रासोबत महाराष्ट्रातील संस्कृती जाणून घेण्यासाठी सर्वत्र फिरत होतो. तेव्हा माझ्यासाठी सगळे नवीनच होते. पण प्रत्येक ठिकाणी मला विविध गोष्ट दिसू लागल्या. गावातील जनजीवन, स्त्रियांची शिकवण, पारंपरिक गोष्टी यांचा अभ्यास करण्याची उत्सुकता निर्माण झाली. तसेच, गावातील एका व्यक्तीने कळसुबाई शिखरावर एक जण राहत असल्याची माहिती दिली. कळसुबाई हे उंच शिखर असून त्याचा इतिहास आणि संस्कृती जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल. असे त्याने म्हटले. यावरून कळसुबाई शिखरावर माहितीपट तयार करण्याचे ठरवलं. असे युधाजीत बसू यानं सांगितलं.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी

रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत’