‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील अभिनेता एंड्रयु डनबरचं वयाच्या 30 व्या वर्षी निधन, कारण अस्पष्ट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिट सीरीज गेम ऑफ थ्रोन्समध्ये अल्फिए एलननं साकारला गेलेला रोल थियॉन ग्रेयजोयसाठी बॉडी डबल बनणाऱ्या एंड्रयु डनबरचं वयाच्या 30 व्या वर्षी निधन झालं आहे. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

https://www.instagram.com/p/B6oPiMOorAa/

एका इंग्रजी रिपोर्टनुसार, क्रिसमसच्या संध्याकाळी बेलफास्टमधील आपल्या राहत्या घरी एंड्रयुचं निधन झालं आहे. एंड्रयुनं लाईन ऑफ ड्युटी सारख्या अनेक हिट प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. कशामुळं एंड्रयुचं निधन झालं ही बाब अद्यापही समोर आलेली नाही. त्याच्या निधनानं हॉलिवूड कला विश्वातही शोककळा पसरली आहे. त्याच्या अचानक जाण्यानं सर्वांनाच एक पोकळी जाणवत आहे. त्याचे लाखो चाहते दु:खात आहेत.

युकेतील एका रिपोर्टनुसार, एंड्रयुच्या निधनाची बातमी ऐकून त्याच्या अनेक आप्तेष्ठांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. त्याचा मित्र एंडी मॅकक्लेनं एका वृत्तवाहिनीशी बोलताना असं सांगितलं की, “एंड्रयुवर सर्वांचंच खूप प्रेम आहे. त्याच्यात नक्कीच काहीतरी खास असं होतं. त्याच्या उपस्थितीनं आजूबाजूचे लोकं आनंदी होत असत. लोकांना त्याच्यासोबत काम करताना एक वेगळीच मजा यायची.” असंही त्यानं सांगितलं.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !