Gandhi Jayanti 2020 : ‘महात्मा गांधीं’नी देखील केली कोरोना टेस्ट, तुम्ही पाहिला का फोटो…

पोलिसनामा ऑनलाईन : कोरोनाच्या या दिवसात महात्मा गांधी यांनी केलेल्या कोविड १९ च्या चाचणीचे फोटो समोर आले आहेत.हा फोटो लोकांच्या पसंतीस उतरला आहे.हा फोटो गुजरातराज्यातील राजकोट येथील एका १० वर्षीय मुलाचा आहे.ज्याने गांधीजयंतीच्या आधी फोटो काढत सामायिक केला आहे.या मुलाला कोविड १९ ची चाचणी करण्यासाठी आणले होते.यावेळी त्याने सांगितले की स्वैब कोरोना चाचणीसाठी घेतल्या गेले.

२ऑक्टोबर २०२०,शुक्रवार रोजी गांधी जयंती आहे .या दिवशी लोक महात्मा गांधींची आठवण काढतात. यादिवशी देशभरात विविध कार्यक्रम होतात.

कोरोनाचा कहर

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाने ११७९ जणांचा मृत्यू ची नोंद झाली आहे. त्याच वेळी,८२,४७२ कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद केली आहे. देशात कोरोना विषाणूची लागण असलेले ९,४०,४११ रुग्ण सध्या सक्रिय आहेत.