Ganesh Bidkar | सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या हस्ते कोरोना योद्धा डॉक्टरांचा सत्कार (Photos)

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  कोरोनाच्या (Corona) काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या डॉक्टरांचा (Doctor’s) सन्मान गुरुवारी करण्यात आला. ‘डॉक्टर डे’चे (Doctor’s Day) औचित्य साधून महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar, Leader of the House, Pune Municipal Corporation) यांच्या हस्ते कोरोना योद्धा डॉक्टरांचा सत्कार करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांनी कोरोना योध्दा डॉक्टरांचे आभार देखील मानले. PMC House Leader Ganesh Bidkar felicitates Doctor’s

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ganesh Bidkar | PMC House Leader Ganesh Bidkar felicitates Doctor's

शहरासह संपूर्ण देशात गेल्या दीड वर्षापासून कोरोने थैमान घातले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत कोरोबाधित अनेक रुग्णावर उपचार करत डॉक्टरांनी त्यांना जीवनदान दिलेले आहे.
अशा डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. सुहास कलशेट्टी (Dr. Suhas Kalashetti), डॉ. स्वप्ना कलशेट्टी (Dr. Swapna Kalashetti) यांचा गौरव करत तसेच दिवंगत डॉ. रमेश अंबिके (Dr. Ramesh Ambike) यांनी कोरोनाच्या काळात दिलेल्या योगदानाचा आढावा घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Ganesh Bidkar | PMC House Leader Ganesh Bidkar felicitates Doctor's

भारतीय जनता पक्ष (BJP) वैद्यकीय आघाडीच्या वतीने रास्ता पेठेतील समर्थ हॉस्पिटल येथे हा कार्यक्रम झाला.
संघटनेच्या सहसंयोजक डॉ. तेजस्विनी अरविंद (Dr. Tejaswini Arvind) यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला.

Ganesh Bidkar | PMC House Leader Ganesh Bidkar felicitates Doctor's

कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य बजविताना सोमवार पेठेतील डॉक्टर रमेश अंबिके (Dr. Ramesh Ambike) याच आजाराचे बळी ठरले.
या भागातील अनेक कुटुंबीयांचे ते फॅमिली डॉक्टर (Family Doctor) होते.
त्याच्यासह इतर डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.

Ganesh Bidkar | PMC House Leader Ganesh Bidkar felicitates Doctor's

– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका (Ganesh Bidkar, Leader of the House, Pune Municipal Corporation)

Ganesh Bidkar | PMC House Leader Ganesh Bidkar felicitates Doctor's

Ganesh Bidkar | PMC House Leader Ganesh Bidkar felicitates Doctor's

Ganesh Bidkar | PMC House Leader Ganesh Bidkar felicitates Doctor's

Web Title : Ganesh Bidkar | PMC House Leader Ganesh Bidkar felicitates Doctor’s

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Aadhaar Card | आता हिंदी अन् इंग्रजीचे झंझट नाही, आपल्या स्थानिक भाषेत काढा Aadhaar, जाणून घ्या ऑनलाइन पद्धत