ताज्या बातम्यापुणे

Ganesh Jagtap | पुणे पोलिस दलातील गणेश जगताप यांना ‘स्व. हेमंत करकरे राष्ट्रीय गौरव’ पुरस्कार जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल गणेश जगताप (Ganesh Jagtap) यांना हुतात्मा अपंग बहुद्देशिय विकास संस्था (Hutatma Apang Bahu-Uddeshiya Vikas Kalyankari Sanstha) ओगलेवाडी कराड यांच्यावतीने ‘स्व. हेमंत करकरे राष्ट्रीय गौरव’ पुरस्कार (Late. Hemant Karkare National Pride Award) जाहीर झाला आहे. गणेश जगताप (Ganesh Jagtap) यांना संस्थेकडून देण्यात येणारा ‘स्व. हेमंत करकरे राष्ट्रीय गौरव’ पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील बांबरडे येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.

 

संस्थेच्या वतीने मामाचो गाव हिरकोण येथे ‘राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार 2021’ चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक (Shripad Yesso Naik), खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut), आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी (Collector k Manjulekshmi), अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (Additional SP Nitin Bagate) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

गणेश जगताप (Ganesh Jagtap) यांना यापूर्वी पोलीस दलातील (Police Force) उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक (Director General of Police Medal) पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यासह पुणे भुषण पुरस्कार, पुणेरत्न वर्दितील माणुसकी पुरस्कार, राज्यस्तरीय हुतात्मा गौरव पुरस्कार, सामाजिक सुरक्षा गौरव पुरस्कार, लोकमंगल गौरव पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, पोलीस मित्र संघटना राज्यस्तरीय पुरस्कार, आदर्श सेवा पुरस्कार, पुणे भुषण प्रेरणा, कला उपासक, अक्कलकोट भुषण पुरस्कार या सारखे अनेक समाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कार मिळाले आहेत.

 

Web Title :- Ganesh Jagtap | Hemant Karkare National Pride Award announced to Ganesh Jagtap of Pune Police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mobile Earphone Side Effects | ईयरफोन वापर करत असाल तर व्हा सावध ! ‘इतके’ तास ऐकली गाणी तर ‘निकामी’ होतील कानांच्या नसा !

Old Pension Scheme | जुनी पेन्शन योजना सुरू करण्यावर निर्णयाची अपेक्षा, संसदेत मंत्र्यांनी सांगितले कुठे अडकले प्रकरण; जाणून घ्या

 

ST Workers Strike | ‘एसटीचे विलीनीकरण का होणार नाही ते सांगावे’; चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांना आव्हान

Pune Crime | गँगस्टर नीलेश घायवळ टोळीतील कुख्यात पप्पू तावरे खून प्रकरणात गजानन मारणे गँगच्या 8 जणांची निर्दोष मुक्तता

 

Covid Vaccination | ‘हर घर दस्तक’ ! चक्क उंटावरून बसून आरोग्य कर्मचारी करताहेत लसीकरण, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले फोटो शेअर

Back to top button