Gangrape | रात्री ओली पार्टी अन् सकाळी गँगरेपचा आरोप करत तरुणीची आत्महत्या

बडोदा : पोलीसनामा ऑनलाईन – एका 19 वर्षीय तरुणीने आधल्या दिवशी रात्री मित्राबरोबर दारुची पार्टी केली होती. त्यानंतर पार्टीतील मित्रांनीच तिच्यावर (Gangrape) सामुहिक बलात्कार (Gangrape)  केल्याचा आरोप करत तिने आत्महत्या केली आहे. गुजरातच्या बडोद्यामध्ये शुक्रवारी (दि. 11) सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी बडोद्यामधील लक्ष्मीपुरात भागात राहत होती. ती एका खासगी कंपनीमध्ये कामाला होता. तिच्या आईचे 6 महिन्यांपूर्वीच निधन झाल आहे. मृत तरुणीने आधल्या दिवशी रात्री घरात 2 तरुण आणि एका तरुणीबरोबर दारुची पार्टी केली होती. पार्टीमध्ये जास्त दारु प्यायल्यानंतर या तरुणीला प्रचंड नशा झाली होती. नशेमध्ये बुडालेल्या अवस्थेत तिचा गैरफायदा घेत तिच्यावर दोघा मित्रांनी सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप तिने केला होता. तरुणीने सकाळी तिच्या मित्राला फोन केला अन् संपूर्ण घटनेबाबत सांगितल. तसेच तिने आत्महत्या करण्यापूर्वी या सगळ्याचा व्हिडिओ देखील तयार केला. त्यानंतर तिने थेट आत्महत्येचे पाऊल उचललं आहे.

हे देखील वाचा

Maratha Reservation | ‘…तर मराठा आरक्षणासाठी जो कोणी पुढे येईल त्याला भाजपाचा पाठिंबा राहील’ – चंद्रकांत पाटील

 

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ‘हे’ 7 फायदे मिळवण्यासाठी आवश्य करा पुदीन्याचा उपयोग, जाणून घ्या

 

Pune Crime News | साई पॅलेस लॉजवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 5 महिलांची सुटका

 

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात आवश्य प्या हे 3 डिटॉक्स ड्रिंक्स, जाणून घ्या बनवण्याची पध्दत

 

मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पो कंटेनरचा अपघातात एकाचा मृत्यू

 

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gangrape | vadodara girl committed suicide saying friends gangraped her after party