माेदी सरकारकडून ‘गरीब रथ’ रेल्वे बंद ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गरीबरथमध्ये सरकारने मोठे बदल करण्याचा तयारी आहे. गरीबरथ रेल्वे ही लवकरच सुपरफास्ट रेल्वे बनेल. याबरोबरच याच्या कोचमध्ये बदल करण्यात येणार आहे. या रेल्वेत आधी १२ कोच होते मात्र आता या नव्या रेल्वेत १६ कोच असणार आहेत. यात जनरल कोच, स्लीपर आणि एसी कोच असणार आहे.

गरिबांना एसी ट्रेनमध्ये प्रवास करता यावा म्हणून २००६ मध्ये रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी गरीबरथ सुरु केली होती. पहिल्यांदा ही रेल्वे सहरसा – अमृतसर गरीबरथ एक्सप्रेस होती. जी बिहारच्यासहरसा ते पंजाबच्या अमृतसर दरम्यान सुरु करण्यात आली होती.

म्हणून सरकारने केले बदल

गरीबरथ रेल्वेला मेल एक्सप्रेस रेल्वेत बदलण्यामागे कारण आहे की या रेल्वेचे डब्ब्यांचे प्रोडक्शन बंद झाले आहे. कारण के अत्यंत जुने झाले आहेत. यानंतर आता आधुनिक डब्बे बनवण्यात येतील. यासाठी गरीबरथ रेल्वे मेल एक्सप्रेसमध्ये बदलण्यात येणार आहे.

प्रवास करणे होऊ शकते महाग

सध्या आनंद विहार टर्मिनल रेल्वे स्टेशन पासून पटना जंक्शनसाठी गरीब रथ रेल्वेचे भाडे जवळपास ९०० रुपये आहे. तर मेल एक्सप्रेस रेल्वेच्या एसी ३ क्लासचे भाडे १,३०० रुपयांच्या आसपास आहे. परंतू आता बदल केल्यानंतर रेल्वेचे हे भाडे वाढणार आहे. त्यामुळे गरीबांसाठी या रेल्वेने प्रवास महागणार असल्याची शक्यता आहे.

 

दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

सुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा

 ‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा

‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

 

Loading...
You might also like