Gauahar Khan On The Kashmir Files | अभिनेत्री गौहर खानने ‘द काश्मिर फाइल्स’वर केली ‘हे’ वक्तव्य, म्हणाली…
पोलिसनामा ऑनलाईन टीम : – सध्या सगळीकडे बहुचर्चीत असेलेला चित्रपट म्हणजेच ‘द काश्मिर फाइल्स’ .(Gauahar Khan On The Kashmir Files) हा प्रेक्षकांच्या खुपच पसंतीस पडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. या चित्रपटाने काही दिवसांतच बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कामाई केली असल्याचं बोललं जात आहे. (Gauahar Khan On The Kashmir Files)
त्यामुळे या चित्रपटावर अनेक कलाकारांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar), शक्तिमान म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित असलेला अभिनेता मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यामध्ये यांचाही समावेश आहे. अशातच ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटासंदर्भात अभिनेत्री गौहर खानने एक वक्तव्य केलं आहे.
If u don’t see the propaganda , ur soul is blind , deaf and dumb !
— Gauahar Khan (@GAUAHAR_KHAN) March 15, 2022
गौहरने केलेल्या वक्तव्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल (Troll On Social Media) केलं जात असल्याचंही समजतं आहे. तिने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक व्टिट केलं आहे.
त्यामध्ये तिने लिहिलं की, तुम्ही प्रचार पाहत नसाल तर तुमचा आत्मा आंधळा, बहिरा आणि मुका असल्याचं तिने म्हटलं आहे.
This nonsense lady calls this a propaganda then what they are doing for Gujarat riots. Isn't that propaganda. In Gujarat the peace loving community has initiated. Look at audacity of this lady. Leave India along with Shahrukh, Sadamaal and Aamir & we will gift Arundhati Roy also
— Gajendra Asthana (@AsthanaGajendra) March 17, 2022
तिच्या या ट्विटवर अनेकांनी संताप (Anger) व्यक्त केला आहे.
एक युजरने तुम्ही केलेलं ट्विट काश्मीर फाइल्स चित्रपटाशी संबंधित असेल तर,
ज्याला तुम्ही प्रचार म्हणून पाहत असाल तर. मी लगेच तुम्हाला अनफॉलो करत असल्याचं, म्हटलं आहे.
Yes,
Mam you are right,
We have been seeing propaganda since 1947 and still seeing.
You are not saying anything different.
We believe in indian judiciary (just to say) but will not believe if things are not according us.
Wow haddd of propaganda.— Bhavani Shankar (@Bhavani49134965) March 17, 2022
Web Title :- Gauahar Khan On The Kashmir Files | gauahar khan did such a post on the kashmir files people trolled fiercely
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sharad Pawar | नवाब मलिकांबाबत शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय?, बैठकीत एकमत झाले?
Gold-Silver Price Today | सोने झाले महाग, चांदीची सुद्धा वाढली चमक; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर
Holi Tips For Pregnant Women | गर्भवती महिलांसाठी होळी खेळणं आहे का सुरक्षित?, वाचा सविस्तर