
Gautami Patil | सोलापुरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी; प्रेक्षकांनी देखील धरला ठेका
पोलीसनामा ऑनलाइन : गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच तिच्या डान्स स्टेपमुळे चर्चेत असते. नुकताच गौतमीचा सोलापुरात कार्यक्रम झाला. यावेळी चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. सोलापूरच्या माळशिरस मधल्या नातेपुतेमध्ये गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिचा डान्स पाहण्यासाठी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी मोठी गर्दी केली होती.
गौतमी आपल्या डान्सच्या माध्यमातून अश्लील स्टेप करून तरुणांचे लक्ष वेधून घेते. यामुळे तिचे डान्स करणे बंद करावी अशी मागणी काही मंडळींनी केली होती. महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून गौतमीच्या डान्स वर टीका केली जात होती. गौतमीने या संदर्भात पत्रकार परिषद घेत सर्वांची माफी देखील मागितली होती. त्यानंतर सोलापूर येथे झालेल्या या कार्यक्रमात गौतमीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
यावेळी सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा नृत्याचा तडाका पाहायला मिळाला.
तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी आणि गोंधळ पाहायला मिळाला.
तर गौतमीच्या डान्सने आणि एक्सप्रेशन्स ने तरुणाईला वेड लावले होते.
Web Title :-Gautami Patil | gautami patil solapur dance fans flock to watch gautami patil dance in solapur
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
PM Modi Mother Heeraben Death News | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे 100 व्या वर्षी निधन
Brazil Football Legend Pele Dies At 82 | महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन
सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात राडा घालणार्यांना पोलिसांनी पाठलाग करुन ‘धु धु धुतले’