LGBT विरोधी निदर्शकांसमवेत समलिंगी जोडप्याचे किस करताना फोटो ‘व्हायरल’

चेस्टर (ब्रिटन) : वृत्तसंस्था – LGBT विरोधी निदर्शकांसमवेत समलिंगी जोडप्याचा किस करताना फोटो व्हायरल झाला आहे. ब्रिटनच्या चेस्टरमध्ये घडलेल्या या घटनेचं सोशल मीडियावर विशेष कौतुक केलं जात आहे.

एंटी LGBT प्रदर्शनकारियों के सामने आए गे कपल, फोटो हुई वायरल

एका वृत्त वाहिनीनुसार अहवालानुसार, रॉकी हॉरर शो एलजीबीटीचे समर्थन करतो. याला विरोध म्हणून एलजीबीटीविरोधी निषेध करणारे आंदोलन करीत होते. त्याला विरोध म्हणून समलिंगी जोडप्याने पुढे येऊन किस घेऊन या आंदोलनाचा निषेध केला. त्यावेळी लोकांचा एक गट तेथे पोहोचला आणि त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

एंटी LGBT प्रदर्शनकारियों के सामने आए गे कपल, फोटो हुई वायरल

जोई फर्गुस (वय 24) आणि रॉबर्ट ब्रूक्स (वय 21) अशी या जोडप्याची नावे आहेत. फेसबुकवर हा फोटो शेयर करताना फर्गुस म्हणाले – जेव्हा लोक द्वेष करतात तेव्हा सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण प्रेम पसरवा. नंतर चेस्टर प्राइड ग्रुपने या जोडप्याचा फोटोही शेअर केला होता.

एंटी LGBT प्रदर्शनकारियों के सामने आए गे कपल, फोटो हुई वायरल

फर्गुस म्हणाले की बरीच लोक निषेध करणार्‍यांशी वाद घालत होते. पण खरे सांगायचे असेल तर त्यांना उत्तर देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रेम. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले – माझा विश्वास बसत नाही की आजही लोक एलजीबीटीविरुध्द अशा प्रकारे निषेध करू शकतात. हे धक्कादायक आहे.

एंटी LGBT प्रदर्शनकारियों के सामने आए गे कपल, फोटो हुई वायरल

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like