Big Boss : ‘१०० दिवस सेक्स न करता कशी राहशील ?’ ‘या’ अभिनेत्रीला एन्ट्रीसाठी विचारला ‘अश्लील’ प्रश्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टेलिव्हिजनवरील विवादीत शो बिग बॉस तेलगु सीजन ३ गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडलेला दिसत आहे. दिवसेंदिवस या शोच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. नुकत्याच हैद्राबादमधील एका महिला पत्रकाराने या शोच्या आयोजकांविरोधात तक्रार केली होती की, तिच्याकडे सेक्सची मागणी करण्यात आली आहे. या ४ जणांचा समावेश आहे. तिने या ४ आयोजकांविरोधात रीतसर तक्रारही दाखल केली आहे. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीला वाईट अनुभव आला आहे. शोच्या समन्वयकाने तिला अश्लील प्रश्न विचारला आहे. सेक्स न करता १०० दिवस कशी राहशील असे तिला विचारल्याचे तिचे म्हणणे आहे. गायत्री गुप्ता असे या अभिनेत्रीचे नाव आहे.

गायत्री गुप्ता म्हणाली की, “कार्यक्रमाच्या समन्वयकाने मला १०० दिवस सेक्स न करता कशी राहशील असा अश्लील प्रश्न विचारला. याशिवाय बॉसला खुश करण्यासाठी तू आणखी काय करू शकतेस असेही मला विचारण्यात आले.” यानंतर या प्रकरणी गायत्रीने पोलिसांत धाव घेतली आहे.

अभिनेत्री गायत्री गुप्ताने हैद्राबादमधील बंजारा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बिग बॉसमधील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे बिग बॉस तेलगूच्या तिसऱ्या सीजनच्या टेलिकास्ट होण्याआधी हा शो अधिकच अडचणीत सापडला आहे. रिपोर्ट्सनुसार, हा शो २१ जुलै रोजी सुरु होणार होता. असे समजत आहे की, बिग बॉस सीजन ३ हा शो साऊथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन होस्ट करणार आहे.

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

Loading...
You might also like