Gehraiyaan Intimate Scene | किसिंग सीनसाठी दीपिकाने रणवीरची परवानगी घेतली होती का? अभिनेत्री म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gehraiyaan Intimate Scene | अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या तिच्या गहराइयां (Gehraiyaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात त्याच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच सिद्धांत आणि दीपिकाच्या इंटिमेट सीनची चर्चा रंगली आहे. या सीन्सबाबत दीपिकाकडून अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. चुंबनदृश्यांसाठी (Kissing) ती पती रणवीर सिंगची (Ranveer Singh) परवानगी घेते का? असा प्रश्नही अनेकांनी सोशल मीडियावर विचारला. ज्याला दीपिकाने प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत अधिक चर्चा रंगली आहे. (Gehraiyaan Intimate Scene)

 

दीपिका पदुकोणला एका एंटरटेन्मेंट साईटशी झालेल्या संभाषणात दीपिका पदुकोणच्या कमेंटवर प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यामध्ये तिने गेहरियानमधील तिच्या इंटिमेट सीनसाठी रणवीर सिंगची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर दीपिका म्हणाली, ”जर आपण यावर रिऍक्ट होत असू तर हा निव्वळ मूर्खपणा आहे. मी यावर कधीच विचार करत नाही. मला वाटतं रणवीर देखील करत नसेल. माझ्या मते आमच्यासाठी हेच महत्वाचं आहे. माझ्यामते हे Yuck आहे. हे मूर्खपणा सारखं वाटत आहे.” (Gehraiyaan Intimate Scene)

दीपिका म्हणते की, ”तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याला गहराइंया या सिनेमामुळे पत्नीचा अभिमान वाटतो. मला वाटतं रणवीरला माझ्यावर गर्व आहे. तसेच रणवीरला माझ्या अभिनयावर देखील गर्व आहे.” असं दिपिकाने सांगितलं.

 

दरम्यान, शकुन बत्रा (Shakun Batra) दिग्दर्शित ‘गहराइयान’ 11 फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे.
दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र काम करत आहेत.
या दोघांशिवाय अनन्या पांडे (Ananya Pandey) आणि धैर्य करवा हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटातील दीपिका-सिद्धांतचे किसिंग आणि इंटिमेट सीन इंटीमसी डायरेक्टर डर गई यांच्या मदतीने शूट करण्यात आले आहेत.

 

Web Title :-  Gehraiyaan Intimate Scene | gehraiyaan did deepika take ranveer permission while doing kiss scene read her terrible answer know in details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल; म्हणाले – ‘राज्यात टोळीचे सरकार चाललंय काय ?’

 

Sara Tendulkar-Shubman Gill | सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताच रंगली चर्चा

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरला मिळाला ‘ग्रीन सिग्नल’ ! जाणून घ्या किती वाढणार पगार