Gehraiyaan Promotion | दीपिका पदुकोणनं अनन्या पांडेला दिला हेड मसाज, व्हायरल झाले ‘गहराइया’च्या BTS चे काही फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Ananya Panday | लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस बॉलीवूडमधील बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘गहराइया (Gehraiyaan Promotion)’ प्रदर्शित होणार आहे. ‘गहराइया’ चं प्रमोशन साशल मीडियावर तुफान केलं जात आहे. तसेच नुकतंच चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना ट्रेलर (Gehraiyaan Promotion) अत्यंत आवडलं असून, चित्रपटासाठी प्रेक्षक आतुर झाले आहे.

अनन्या पांडेनं चित्रपटामधील काही ‘बिहाईंड द सीन (BTS)’ फोटो शेअर केले आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Gehraiyaan Promotion) झाले आहेत. फोटोपाहून चित्रपटातील कलाकारांमधील बॉण्डिंग दिसून येत आहे. तिनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये कलाकार आणि दिग्दर्शक आराम करताना आणि मस्ती करताना दिसत आहे. तसेच अनन्या आणि शेअर केलेला पहिला फोटोमध्ये अनन्या (Ananya Panday), दीपिका (Deepika Padukone) आणि दिग्दर्शक शकुन बत्रा (Shakun Batra) एकत्र एका बेडवर झोपलेले असून कॅमेरासाठी पोज देत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये सिद्धांत (Siddhant Chaturvedi) आणि अनन्या छोटीशी झोप काढताना दिसत आहे. पुढील फोटोमध्ये ते दोघं उशांची मारामारी करत आहे. तसेच चौथा फोटो गमतीदार असून दीपीका अनन्याचा हेड मसाज करत आहे.

अनन्यानं शेअर केलेल्या चौथ्या फोटोमध्ये दीपिका अनन्याला हेड मसाज करत आहे. गमतीदार गोष्ट अशी की दीपिका सिरीयस चेहऱ्यामध्ये अनन्याच्या डोक्याची मालिश करताना दिसत आहे. अनन्याचे हावभाव तिला मालिश करत असताना डोक्याला दुखतय असे आहेत. या फोटोमध्ये अभिनेता धैर्य करवा सुद्धा आहे. फोटोमध्ये तो हासून अनन्याकडे बघत आहे.

दरम्यान, अनन्याने शेअर केलेल्या फोटोखाली (Ananya Panday Instagram Photo) कॅप्शनमध्ये लिहिलं की, “कडल, पिलो फाईट आणि फोर हेड मसाज. नाही हे काही स्लिपवर नव्हते, फक्त गहराइयाचे काही बीटीएस होते. तिच्या या फोटोला जवळपास 447हजारांहून अधिक लोकांनी लाईक दिलं आहे.

 

Web Title :- Gehraiyaan Promotion | ananya panday gets head massage from deepika padukone naps with siddhant chaturvedi on yacht

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Urfi Javed Viral Video | उर्फी जावेदनं घातला बाजूनी पूर्णपणे जाळी असलेला ड्रेस, व्हायरल फोटोनं सोशल मीडियावर लागली आग

Lata Mangeshkar Net Worth | सध्या रूग्णालयात उपचार घेत असलेल्या लता मंगेशकर यांची संपत्ती किती आहे? जाणून घ्या

Pune Crime | दुर्देवी ! शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉम्बच्या स्फोटात 6 वर्षीय मुलगी जागीच ठार, 2 मुले गंभीर जखमी