राज्यातील तब्बल २१२ पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (बुधवार) रात्री राज्यातील 35 पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून तर 212 पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री काढण्यात आले आहेत.

सर्वसाधारण बदल्या झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली हे पुढील प्रमाणे.

मुळीक राजेंद्र पांडुरंग (पुणे शहर ते मुंबई शहर), बाबर सर्जेराव महादेव (पुणे शहर ते राज्य गुप्‍तवार्ता विभाग), शेरे राजकुमार प्रभाकर (पुणे शहर ते सीआयडी, पुणे), निकम दिपक श्रीमंत (पुणे शहर ते मुंबई शहर), श्रीमती देशमाने अनुजा अजित (पुणे शहर ते सीआयडी, पुणे), मुजावर महम्मद हनिफ महम्मद युनुस (पुणे शहर ते मुंबई शहर), वाघमारे अनिल गोपाळराव (ठाणे शहर ते मुंबई शहर), भिसे विजय धोंडीबा (ठाणे शहर ते मुंबई शहर), काब्दुले गजानन लक्ष्मण (ठाणे शहर ते मुंबई शहर), कदम बाळासाहेब आसाराम (ठाणे शहर ते मुंबई शहर), पाटील निळकंठ दामोदर (ठाणे शहर ते मुंबई शहर), सतदिवे मनसब नामदेव (ठाणे शहर ते बुलढाणा), कारकर मुरलीधर चंद्रकांत (ठाणे शहर ते मुंबई शहर), पाटील प्रकाश नामदेव (ठाणे शहर ते मुदतवाढ-सेवानिवृत्‍ती पर्यंत), सावंत मारूती दिनकर (ठाणे शहर ते मुदतवाढ – सेवानिवृत्‍ती पर्यंत), कुटे राजेंद्र दामोदर (नाशिक शहर ते नाशिक ग्रामीण), देविकर महेश शिवचरण (नाशिक शहर ते सीआयडी, पुणे), पराडके भरतसिंग कालसिंग (नाशिक शहर ते नाशिक शहरात एक वर्ष मुदतवाढ), महाजन (जोशी) बाजीराव बाबुराव (नाशिक शहर ते सीआयडी, पुणे), होडगे आनंद दगडू (नवी मुंबई ते मुंबई शहर), मजगे नागराज गुरूनाथ (नवी मुंबई ते मुंबई शहर), बारापात्रे मोरेश्‍वर बाळकृष्ण (नागपूर शहर ते सेवानिवृत्‍ती पर्यंत मुदतवाढ), जाधव नाथा यमाजी (औरंगाबाद शहर ते मुंबई शहर), काकडे भारत दगडू (औरंगाबाद शहर ते पोप्रके, जालना), घोगरे नवनाथ केशवराव (पिंपरी-चिंचवड ते कौलहापूर), जाधव नितीन विजय (पिंपरी-चिंचवड ते पोप्रके, खंडाळा), शिंदे जगदिश श्रीहरी (ठाणे ग्रामीण ते मुंबई शहर), पवार दत्‍तात्रय पुंडलिक (धुळे ते नाशिक शहर), जाधव भरत दत्‍तात्रय (धुळे ते पोप्रके, धुळे), भामरे संजय भगवान (नंदुरबार ते पोप्रके, नानवीज-दौंड), चुडाप्पा दादासाहेब बाबुराव (सातारा ते पुणे शहर), गिद्दे संजय महादेव (सांगली ते पोप्रके, तुरची-तासगाव), सारंगकर नारायण मोहन (पुणे ग्रामीण ते पुणे ग्रामीण – एक वर्ष मुदतवाढ), ठाकरे विनोद नानाजी (अकोला ते नागपूर ग्रामीण), पाळवदे घनःशाम रामभाऊ (बीड ते सेवानिवृत्‍ती पर्यंत मुदतवाढ), डंबाळे दिनकर सुकदेव (उस्मानाबाद ते लोहमार्ग, औरंगाबाद), वेव्हळ भिमराव गणपत (उस्मानाबाद ते मुदतवाढ – सेवानिवृत्‍तीपर्यंत), आमले सोनाजी सुर्यभान (परभणी ते यवतमाळ), धुन्‍ने रविंद्रसिंग राखसिंग (हिंगोली ते लोहमार्ग, मुंबई), मसराम दिलीप गंगाराम (नागपूर ग्रामीण ते राज्य गुप्‍तवार्ता विभाग), मुदलीयार आरनंद तिरूनाईक (गडचिरोली ते पालघर), राऊत शिवाजी सावता (गडचिरोली ते सोलापूर शहर), बनसोडे मरिनष हरीदास गोंदिया ते नागपूर शहर), कोळी संदिप रंगराव (गोंदिया ते नाशिक ग्रामीण), सांडभोर सचिन सुधाकर (गोंदिया ते मुंबई शहर), जाधव कृष्णकुमार भिमाजी (पो.प्र.केंद्र, खंडाळा ते पोप्रके, नानवीज, दौंड), बिडवई नंदकुमार मुरलीधर (पो.प्र.केंद्र, खंडाळा ते पुणे शहर), देसाई रामचंद्र ग्यानबा (पो.प्र.केंद्र, खंडाळा ते सातारा), जगदाळे सर्जेराव बापुसाहे (पो.प्र.केंद्र खंडाळा ते मुंबई शहर), जोशी अरूणकुमार बापु (पो.प्र.केंद्र, खंडाळा ते कारागृह, पुणे),