खुशखबर ! फक्त 39,300 रुपयात ‘खरेदी’ करा Apple ‘iPhone 11’, ‘ही’ आहे ‘सोपी’ पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अ‍ॅपलने नुकताच आपला iPhone 11, iPhone 11 Pro, iPhone Max लॉन्च केला. या फोनची चांगलीच चर्चा सध्या सुरु आहे. परंतू याची किंमत पाहून अनेकांनी त्यांच्या खरेदीकडे पाठ फिरवली. परंतू अशीही एक पद्धत आहे की तुम्ही हा फोन फक्त 39,300 रुपयात खरेदी करु शकतात.

भारतात बेसिक मॉडेल iPhone 11 ची किंमत भारतात 64,900 रुपये आहे. परंतू तुम्ही एका खास पद्धतीने 39,300 रुपयांत खरेदी करु शकतात. जर तुमच्याकडे HDFC Infina Credit Card आहे तर फोन खरेदी करणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

6 हजार रुपयांचा डिस्काऊंट –
Apple iPhone 11 खरेदीवर तुम्हाला 6 हजार रुपयांचे इन्स्टंट डिस्काऊंट मिळेल. याशिवाय कार्डवर तुम्हाला रिवार्ड्स प्वाइंट देखील मिळेल ज्याची किंमत 19,600 रुपये असेल. या कार्डवर 10 x रिवार्ड प्वाइंट्स मिळतील. याच फायदा तुम्हाला फक्त  HDFC Infinia Credit Card वर मिळेल.
आता तुम्ही रिवॉर्ड प्वाइंटच्या माध्यमातून 19,600 रुपये आणि 6,000 रुपये इन्स्टंट कॅलक्युलेट करुन iPhone 11 ची किंमत तुम्हाला फक्त 39,300 रुपयात मिळेल.

iPhone 11 ची प्री बुकिंग चालू झाली आहे आणि हा फोन 27 सप्टेंबरला मिळण्यास सुरु होईल. याला Apple च्या ऑथराइज्ड रिटेल स्टोर्स, अमेझॉन, फिल्पकार्ड आणि पेटीएमवरुन बुक करु शकतात.

 

Visit : policenama.com