खुशखबर ! फक्त 1500 रुपयात घ्या Jio चा 4G ‘स्मार्टफोन’, कमी किंमतीत ‘हे’ दिमाखदार ‘फिचर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जिओचे 4 जी स्मार्टफोन अत्यंत स्वस्त झाले आहेत. या स्मार्टफोनची किंमत फक्त 1500 रुपये आहे. जिओच्या या 4 जी स्मार्टफोनमध्ये 6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी आणि 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. जो 32 जीबी आणि 64 जीबीमध्ये उपलब्ध आहे. उत्तम परफॉर्मेंससाठी यात 636 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 4 जी सपोर्ट असलेला स्मार्टफोन आहे आणि डबल कॅमेरा देण्यात आला आहे. पहिला कॅमेरा 12 एमपीचा आहे तर दुसरा 2 एमपीचा.

तुम्ही देखील हा स्मार्टफोन सहज खरेदी करु शकतात, याच्या 1500 या किंमतीमुळे हा फोन सर्वांच्या पसंतीला उतर आहे. रिलायन्स जिओच्या मते हा जिओ स्मार्टफोनला 1500 रुपयात फक्त 1 लाख ग्राहकांना मिळेल. आता जिओचेया या 4 जी स्मार्टफोनला ऑनलाइन किंवा बाजारात लॉन्च केल्यानंतर सहज खरेदी करु शकतात.

Visit : Policenama.com