Giorgia Andriani | ‘या’ कारणामुळे प्रसिद्ध आहे अरबाज खानची गर्लफ्रेंड; सोशल मीडियावर फोटो वायरल

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेता आणि प्रोडूसर अरबाज खान यांच्यामुळे मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) आजकाल खूपच चर्चेत आली आहे. या आधी हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याने ते चर्चेत होते. मात्र आता समोर आले आहे की या दोघांचे ब्रेकअप झाले आहे. तरी देखील जॉर्जिया (Giorgia Andriani) ही आपल्या सिझलिंग लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. Instagram वरील तिच्या फोटोजने चाहत्यांना वेड लावले आहे.

काही दिवसांपूर्वी जॉर्जिया हिने एका मुलाखतीत तिच्या आणि अरबाजच्या नात्यावर भाष्य केले. यावेळी ती म्हणाली होती की अरबाज आणि ती लग्न बंधनात अडकण्यासाठी तयार नाहीयेत. अनेक वेळा अनेक कार्यक्रमात अरबाज आणि जॉर्जिया यांना एकत्रित स्पॉट करण्यात आले होते. मात्र आता जॉर्जिया तिच्या लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

जॉर्जिया (Giorgia Andriani) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
ती तिच्या लूकने चाहत्यांना घायाळ करत असते.
जॉर्जियाचे इंस्टाग्राम हे तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओने भरलेले आहेत.
जॉर्जिया लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्याचे देखील माहिती समोर आली आहे.

Web Title :- Giorgia Andriani | bollywood who is giorgia andriani arbaaz khan italian girlfriend beats ex wife malaika arora in glamour created havoc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने; म्हणाले…

Maharashtra Politics | नक्की कोण करतयं बीडच्या राजकारणात ढवळाढवळ; चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Sachin Ahir | ‘पीएला त्यांनी जी पदं दिली, आज त्याच पदावर त्यांना समाधान मानावे लागत आहे’; ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची विजय शिवतारे यांच्यावर टीका