गिरीश चंद्र मुर्मू जम्मू-कश्मीर, माथुर लद्दाखचे नवे उपराज्यपाल, ‘राज्यपाल’ मलिक होणार गोव्याचे ‘गर्व्हनर’ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने आधीच हे स्पष्ट केलं होतं की, 31 ऑक्टोबर पूर्वीच जम्मू काश्मीर आणि लडाख दोन्ही केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येतील. प्रत्येक कर्मचारी 31 ऑक्टोबरपासून केंद्रशासित प्रेदश जम्मू काश्मीर आणि लडाखचे कर्मचारी बनतील. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट रोजी संविधानातून कलम 370 हटवलं आणि जम्मू काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केलं होतं.
https://twitter.com/ANI/
अधिकृत प्रवक्त्यांनी सांगितलं आहे की, आएएस अधिकारी गिरीश चंद्र मुर्मू यांना जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल बनवले आहे. अशातच केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मिलक यांना गोव्याचे राज्यपाल बनवले आहे. मृदला सिंहा यांच्या जागी मलिक यांना राज्यपाल करण्यात आलं आहे. गिरीश चंद्र मुर्मू यांना जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल बनवले आहे. याशिवाय राधा कृष्ण माथुर यांना लडाखचे उपराज्यपाल बनवले आहे.
https://twitter.com/ANI/
कलम 370 हटवल्यानंतर केंद्रशासित प्रदेश बनवलेल्या जम्मू आणि काश्मीरला लेफ्टनंट गव्हर्नर भेटला आहे. अर्थ सचिव गिरीश चंद्र मुर्मू राज्याचे लेफ्टनंट गव्हर्नर असतील. ते 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते अर्थ विभागात सचिव आहेत.
https://twitter.com/ANI/
पीएस श्रीधरन पिल्लई यांना मिझोरामच्या राज्यपाल पदी नियुक्त करण्यात आलं आहे.
https://twitter.com/ANI/
Visit : policenama.com
डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा